“मोदींची हत्या करण्यासाठी तयार राहा” म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्याला अखेर जामीन; बाहेर येताच म्हणाले,”मला मोठा धडा…”
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारे काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मंत्री राजा पटेरिया यांना ...