Dainik Prabhat
Friday, February 3, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

बांगलादेशी, रोहिंग्यांबद्दलचे वक्तव्य परेश रावल यांना भोवले ; माफी मागूनही तक्रार दाखल

by प्रभात वृत्तसेवा
December 3, 2022 | 1:24 pm
A A
बांगलादेशी, रोहिंग्यांबद्दलचे वक्तव्य परेश रावल यांना भोवले ; माफी मागूनही तक्रार दाखल

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता आणि राजकारणी परेश रावल त्यांच्या एका विधानामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी परेश गुजरातमध्ये प्रचार करताना दिसले. दरम्यान, त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यावरून त्याच्यावर बरीच टीका होत आहे. परेश रावल भाजपच्या प्रचारासाठी गुजरातमध्ये आले होते. जिथे त्यांनी लोकांना संबोधित करताना असे काही वक्तव्य केले ज्यामुळे लोक संतप्त झाले. परेश रावल यांनी आपल्या भाषणात रोहिंग्या मुस्लिमांचा उल्लेख करून ते अडचणीत आले.

गुजरातच्या वलसाड परिसरात भाजपचा प्रचार करण्यासाठी परेश रावल उभे होते आणि यावेळीस त्यांनी महागाई, बेरोजगारी, बेकायदेशीर विस्थापित लोकांबद्दल वक्तव्य केलं ज्यामुळे ते चर्चेत आले. परेश त्यांच्या भाषणात म्हणाले, “सध्या गॅस सिलेंडर महाग आहे, त्याची किंमत कमी होईल, लोकांना रोजगार मिळेल. गुजरातमधील जनता महागाईचा सामना करेल. पण समजा बाजूच्या घरात रोहिंग्या शरणार्थी किंवा बांगलादेशी आले तर त्या स्वस्त गॅस सिलेंडरचं काय करणार? त्या बंगाली लोकांसाठी मासे शिजवणार का?”

परेश यांच्या या वक्तव्यामुळे सध्या त्यांच्यावर जबरदस्त टीका होताना दिसत आहे. सोशल मीडियावरही त्यांच्या या विधानाचा लोक निषेध करत आहे. एका समाजाला टार्गेट करून त्यांच्यावर अशी जहरी टीका होत असल्याचे सोशल मीडियावर म्हटले जात आहे. सोशल मीडियावर लोक व्यक्त होत असल्याने याविषयी परेश रावल यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.

Gas cylinder will become cheaper again, inflation will go up & down but what if Rohingyas start living next to you? Gujarat people can tolerate inflation but not this … Way they deliver verbal abuses. A person among them needs to wear diaper on his mouth: Paresh Rawal in Valsad pic.twitter.com/25iruyNhSa

— DeshGujarat (@DeshGujarat) November 29, 2022

परेश यांनी ट्वीट करत त्यांनी बाजू मांडली आहे. ते म्हणतात, “मासे खाणं हा मुद्दा अजिबात नाही. गुजराती लोकसुद्धा मासे शिजवतात आणि खातात. पण मी बंगाली फक्त अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्या यांनाच संबोधून म्हणालो आहे. तरी मी तुमचं मन आणि भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी माफी मागतो.”

परेश यांनी माफी मागूनही प्रकरण अजूनही शांत झालेले नाही. पश्चिम बंगालच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेता मुहम्मद सलीम यांनी परेश रावल यांच्याविरोधात कलकत्ताच्या तलतला येथील पोलिस चौकीत तक्रार दाखल केली आहे. परेश रावल हे त्यांच्या भाषणातून दंगे भडकवण्याचे काम करत आहेत शिवाय बंगाली लोकांबद्दलची प्रतिमा मलिन करायचा प्रयत्न करत आहेत असे सलीम यांनी या तक्रारीत नमूद केले आहे.

Tags: againstbengali peopleComplaint filedcontroversial-statementgujratnational newsparesh rawal

शिफारस केलेल्या बातम्या

बाबा रामदेव यांचे आणखी एक वादग्रस्त विधान; यावेळी म्हणाले,”नमाज पठण केल्यावर तुम्ही हिंदू मुलींना…”
Top News

बाबा रामदेव यांचे आणखी एक वादग्रस्त विधान; यावेळी म्हणाले,”नमाज पठण केल्यावर तुम्ही हिंदू मुलींना…”

9 hours ago
देशभरात हायअलर्ट! मुंबईवर हल्ला करण्याची ई-मेलद्वारे एनआयएला धमकी; यंत्रणेकडून सतर्कतेचा इशारा
Top News

देशभरात हायअलर्ट! मुंबईवर हल्ला करण्याची ई-मेलद्वारे एनआयएला धमकी; यंत्रणेकडून सतर्कतेचा इशारा

10 hours ago
पाकिस्तानी ड्रोनची भारतीय हद्दीत घुसखोरी; जवानांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे ड्रोनला पाडण्यात यश
Top News

पाकिस्तानी ड्रोनची भारतीय हद्दीत घुसखोरी; जवानांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे ड्रोनला पाडण्यात यश

10 hours ago
Budget 2023-24 : भावी शिक्षकांसाठी अर्थमंत्र्यांकडून आनंदाची बातमी; तब्बल ‘एवढ्या’ शिक्षक, कर्मचाऱ्यांची होणार भरती
Top News

आता केवायसीसाठी फक्त पॅन कार्डही चालणार, आधार कार्डची गरज नाही !

12 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

चोराने स्वत:च्याच मृत्यूचा ‘असा’ रचला बनाव, अखेर पोलिसांनी केले गजाआड

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 13 हजार 539 कोटींचा निधी – रेल्वेमंत्री अश्व‍िनी वैष्णव

थंडीचा जोर पुन्हा वाढणार!

जपान-भारत आणि महाराष्ट्र-वाकायामा हे नाते ठरेल आदर्श – मुख्यमंत्री शिंदे

Kasba Assembly By-Election : देवेंद्र फडणवीसांनी घेतली शैलेश टिळक यांची भेट

K Viswanath : सुप्रसिद्ध दिग्दर्शक के. विश्‍वनाथ कालवश

Assembly by-elections : पोटनिवडणूकीबदल जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले “महाविकास आघाडी….”

Pune : अर्चना पाटील यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन

Punjab : खासदार प्रनीत कौर कॉंग्रेसमधून निलंबित

इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे हडपसरमध्ये दंत तपासणी शिबिर

Most Popular Today

Tags: againstbengali peopleComplaint filedcontroversial-statementgujratnational newsparesh rawal

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!