Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे जिल्हा

पुणे जिल्हा : वडापुरी ग्रामसेवकाविरुद्ध महिलांचे आंदोलन

by प्रभात वृत्तसेवा
August 23, 2022 | 8:28 am
A A
पुणे जिल्हा : वडापुरी ग्रामसेवकाविरुद्ध महिलांचे आंदोलन

इंदापूर पंचायत समितीसमोर धरणे : गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

वडापुरी – देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्याने देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला; परंतु वडापुरी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शिवाजी फुगे यांनी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, आणि शाळेतील विद्यार्थी बालकांना कार्यक्रमाचे ठिकाणी पोहचण्यापूर्वीच आणि वेळेपूर्वीच मोजक्‍याच लोकांसह अतिघाईत कार्यक्रम उरकून पलायन केले. त्यामुळे फुगे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. शिवाय फुगे यांसह ग्रामपंचायतीच्या कारभाराची खातेनिहाय चौकशी करावी, या मागणीसाठी वडापुरीमधील महिलांनी इंदापूर पंचायत समिती समोर सोमवारपासून (दि. 22) बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

या आंदोलनात अनेक महिला सहभागी सहभागी झाल्या आहेत. आमच्या तक्रार अर्जातील मुद्द्यांची खातेनिहाय चौकशी करून चौकशी अहवाल देण्यात यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. वडापुरी ग्रामपंचायतीच्या सदस्या अंबिका शत्रुघ्न बागल आणि श्रीनाथ विकास सोसायटीचे सदस्य गोरख किसन चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आलयं. दरम्यान चार वाजता गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी आंदोलकांशी संवाद साधून चौकशी करुन दोषी असल्यास कारवाई करू, असे आश्‍वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं.

ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित न राहता ग्रामपंचायतीचे महत्वाचं दफ्तर सोबत घेऊन पंचायत समितीचे आवारात फिरणे, ग्रामसभा तहकूब करणे, मासिक मीटिंग न घेणे. ग्रामपंचायत नमुने 1 ते 33 (अभिलेख) ची नमुना1, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 20 क, 20 ख, 20 ख1, 21, 26 ख, 27, 28, 29, 30, 31, आणि 33 ची निपक्षपातीपने खातेनिहाय चौकशी करून चौकशी अहवाल देण्यात यावा. दरम्यान, या आंदोलनास भटक्‍या विमुक्त जमाती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश सरचिटणीस तानाजी धोत्रे, रिपब्लिकन क्रांतीअरूण सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बाळासाहेब लोखंडे यांसह इतर काही संघटनांनी पाठिंबा दर्शवता योग्य त्या कारवाईची मागणी केली आहे.

काय आहेत आरोप…

शासनस्तरावरील विविध वैयक्तिक, सार्वजनिक, हिताच्या योजनांची अंमलबजावणी न करणे, घरपट्टी पाणीपट्टी, भरून सुद्धा हजार, दोन हजार रुपये ची बोळवण केल्याशिवाय ठरावाची प्रत आणि प्रस्तावावर सह्या दिल्या जात नाहीत. महिलांचा अपमान होईल असे उर्मठ बोलणे. या बाबतीत विद्यमान महिला ग्रामपंचायत सदस्या यांची फुगे यांच्या विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे.

सरपंचाचे नातेवाईकच कारभार करतात..

वडापुरी ग्रामपंचायतच्या सरपंच या महिला असून त्यांचे दीर कारभार करत असल्याचा आरोपही ग्रामस्थ करत आहेत. यापूर्वीही महिला सरपंचांना कोणताही अधिकार नसून त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीच गाव कारभार करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अशा अनेक तक्रारी यापूर्वी पंचायत समितीत गट विकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.

संबंधित ग्रामसेवकाची खातेनिहाय चौकशी करण्यासाठी सहायक गटविकास अधिकारी डॉ. राम शिंदे आणि विस्तार अधिकारी मोरे यांची समिती गठीत करण्यात आली आहे. ते आपला अहवाल सादर करतील. त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.
– विजयकुमार परीट, गट विकास अधिकारी इंदापूर

Tags: againstPune DistrictVadapuri Gram SevakWomen's movement

शिफारस केलेल्या बातम्या

पुणे जिल्हा: आठवडाभरात भीमा नदीकाठी आढळला 8वा मृतदेह; परिसरात एकच खळबळ
क्राईम

पुणे जिल्हा: आठवडाभरात भीमा नदीकाठी आढळला 8वा मृतदेह; परिसरात एकच खळबळ

24 hours ago
पुरंदरच्या राजकारणात नुसती महाचर्चा की टोलेबाजी?
पुणे जिल्हा

पुरंदरच्या राजकारणात नुसती महाचर्चा की टोलेबाजी?

2 days ago
धक्कादायक! पुणे जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या
क्राईम

धक्कादायक! पुणे जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या

3 days ago
“व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी वाचनाचा छंद उपयुक्त”; आमदार अशोक पवार यांचे प्रतिपादन
पुणे जिल्हा

“व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी वाचनाचा छंद उपयुक्त”; आमदार अशोक पवार यांचे प्रतिपादन

3 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

मोहसीन शेख खून प्रकरण: हिंदु राष्ट्र सेना प्रमुख धनंजय देसाईसह 21 जणांची निर्दोष मुक्तता

भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये आणखी चकमकी होण्याची शक्यता

Bihar Politics : अन् ‘त्या’ बातम्यानंतर नितीशकुमारांचा उपेंद्र कुशवाह यांना पक्ष सोडण्याचा आदेश

दिल्ली विद्यापीठातही बीबीसीच्या मोदी विरोधी माहितीपटाला प्रतिबंध

इस्रायलकडून गाझा पट्टीवर जोरदार बॉम्बहल्ला; 9 ठार, 20 जखमी

अदानी समुहाच्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी – कॉंग्रेसची मागणी

भारत जोडो यात्रेत ओमर अब्दुल्ला झाले सहभागी

Jalgaon : भुसावळ परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

देशात गेल्या 24 तासांत 99 नवीन करोनाग्रस्तांची नोंद

राजस्थान विधानसभा निवडणुकीत 156 जागा जिंकण्याचे काँग्रेसचे लक्ष्य – सीएम गेहलोत

Most Popular Today

Tags: againstPune DistrictVadapuri Gram SevakWomen's movement

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!