Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे जिल्हा

कृषिमंत्र्यांच्या निषेधार्थ जिल्ह्यात निदर्शने

by प्रभात वृत्तसेवा
November 9, 2022 | 8:59 am
A A
कृषिमंत्र्यांच्या निषेधार्थ जिल्ह्यात निदर्शने

सत्तार यांनी खासदार सुळेंची माफी मागावी – महादेव कोंढरे ः घोटावडे फाटा येथे राष्ट्रवादीचे आंदोलन
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्‍तव्याचे पडसाद पुणे जिल्ह्यात उमटले आहेत. या वक्‍तव्याच्या निषेधार्थ बारामती, दौंड, पुरंदर, भोर, मुळशी तसेच खेड, जुन्नर तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत कृषिमंत्र्यांच्या राजीनामा घेत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पिरंगुट  – सध्याचे सरकार हे ईडीचे असून केंद्र शासनाच्या आशीर्वादाने निर्माण झाले आहे. राज्यात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित असताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे केवळ प्रसिद्धीसाठी वाचाळपणे बोलत आहे. अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांचे नाव घेऊन जाहीर माफी मागावी. अन्यथा त्यांना मुळशीत फिरू देणार नाही, असा इशारा मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी दिला.

घोटावडेफाटा (ता. मुळशी) येथे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले. त्याच्या निषेधार्थ मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. त्यावेळी महादेव कोंढरे बोलत होते. यानिमित्त अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

या वेळी राजाभाऊ हगवणे, दगडूकाका करंजावणे, शांताराम इंगवले, रवींद्र कंधारे, विजय केदारी, नंदू भोईर, चांगदेव पवळे, बाबाजी शेळके, सुनील वाडकर, सागर साखरे, अंकुश मोरे, राहुल पवळे, निलेश पाडाळे, जितेंद्र इंगवले, प्रशांत रानवडे, योगेश ठोंबरे, विलास अमराळे, प्रसन्न ओझरकर, राधिका कोंढरे, कोमल वाशिवले, उज्वला पिंगळे, अस्मिता मारणे, नेहा साठे, अंजली केदारी, महादेव गोळे, भाऊ केदारी, भानुदास गोळे, राजेंद्र मारणे, माऊली कांबळे, भरत मारणे, रवींद्र गोळे, लक्ष्मण निकटे, शशिकांत मोरे, सागर धुमाळ, बाळासाहेब झोरे, संतोष पवळे, सचिन पवळे, चंद्रकांत निकटे, विजय मारणे, सुभाष मारणे, कैलास वाघ व कार्यकर्ते उपस्थित होते.

अब्दुल सत्तार यांनी यापुढे महिलांविषयी आक्षेपार्ह विधान केल्यास त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. सत्तार मुळशीत आल्यावर त्यांना जोडे मारण्यात येतील, असा इशारा माजी सभापती राधिका कोंढरे व माजी सभापती कोमल वाशिवले यांनी दिला.

Tags: againstagriculture ministerdemonstrationsdistrictPune District

शिफारस केलेल्या बातम्या

पुणे जिल्हा: आठवडाभरात भीमा नदीकाठी आढळला 8वा मृतदेह; परिसरात एकच खळबळ
क्राईम

पुणे जिल्हा: आठवडाभरात भीमा नदीकाठी आढळला 8वा मृतदेह; परिसरात एकच खळबळ

18 hours ago
जिल्ह्यात 72 लाख क्विंटल साखर तयार
अहमदनगर

जिल्ह्यात 72 लाख क्विंटल साखर तयार

2 days ago
पुरंदरच्या राजकारणात नुसती महाचर्चा की टोलेबाजी?
पुणे जिल्हा

पुरंदरच्या राजकारणात नुसती महाचर्चा की टोलेबाजी?

2 days ago
धक्कादायक! पुणे जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या
क्राईम

धक्कादायक! पुणे जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या

3 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

अमृता फडणवीसांचे चाहत्यांना पुन्हा सरप्राइज; गायलं देशभक्तीपर गीत…

“न जाणो, किती जणांच्या हृदयाला यामुळे…”; प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मनुस्मृतीचे पठन केल्याचा जितेंद्र आव्हाडांचा दावा

सिद्धूंची पत्नी संतापली,’नवज्योत सिद्धू हा क्रूर प्राणी, त्याच्यापासून दूर रहा..’

हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी धीरेंद्र शास्त्री घेणार मुख्यमंत्री योगींची भेट; कुठे आणि केव्हा….

राजकारण तापणार ! बीबीसी डॉक्युमेंट्रीला उत्तर म्हणून ABVP कडून ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे स्क्रीनिंग

“महाविकास आघाडीचा भाग व्हायचं असेल तर प्रकाश आंबेडकरांनी …”, शरद पवारांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा आंबेडकरांना सल्ला

फक्त एक रिपोर्ट…अन् गौतम अदानीचे झाले 48000 कोटींचे नुकसान

“नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यामुळेच मला पद्म पुरस्कार मिळाला, नाही तर…”; ज्येष्ठ साहित्यिक एस एल. भैरप्पा मोठे वक्तव्य

जर्मनी आणि अमेरिकेने युक्रेनमध्ये रणगाडे पाठवण्याच्या घोषणेनंतर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला ; ११ नागरिकांचा मृत्यू

Breaking News : ‘या’ दिवशी उघडणार बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे; भाविकांमध्ये उत्साह

Most Popular Today

Tags: againstagriculture ministerdemonstrationsdistrictPune District

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!