बाळापूर – अकोलाजवळील बाळापूर परिसरात अचानक बिबट्या शिरला असून, याठिकाणे बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, गावात अचानक पणे बिबट्याचा शिरकाव झाल्यामुळे आसपासच्या गावांत आणि स्थानिकांमध्ये बिबट्याची मोठी दहशत पसरली आहे. बिबट्या गावात शिरल्यामुळे नागरिकांनी मोठी गर्दी झाली आहे.