मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडाने संपूर्ण राज्यातला धक्का दिला होता. कारण अजित पवार यांनी अचानकपणे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्यांच्यासह राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नऊनेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. अशात आता सदाभाऊ खोत यांनी ट्विट करत शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
एखाद्याने अख्ख घर जरी लुटून नेले, तरी ते नव्याने उभ करण्याची हिंमत माझ्यात आहे; हे जगाला छातीठोकपणे सांगायची धमक तुमच्यात असायला हवी – शरद पवार
शरद पवार साहेब आपण शेतकऱ्यांचं शेत लुटून आणि गावगाडा उध्वस्त करून राजवाडे बांधले त्याच गाव गाड्यांच्या शापाने राजवाड्याचा एक एक बुरुज +
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) July 8, 2023
सदाभाऊ खोत यांची टीका
‘एखाद्याने अख्ख घर जरी लुटून नेले, तरी ते नव्याने उभ करण्याची हिंमत माझ्यात आहे; हे जगाला छातीठोकपणे सांगायची धमक तुमच्यात असायला हवी – शरद पवार शरद पवार साहेब आपण शेतकऱ्यांचं शेत लुटून आणि गावगाडा उध्वस्त करून राजवाडे बांधले त्याच गाव गाड्यांच्या शापाने राजवाड्याचा एक एक बुरुज ‘