रविकांत तुपकर यांची घरवापसी; चळवळीला गरज असल्याचं वक्तव्य

कोल्हापूर: विधानसभा निवडणूकीच्या तोंडावरच राजू शेट्टी यांच्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेला मोठा धक्का बसला होता. शेट्टी यांचे जवळचे सहकारी व प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले होते. ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र तुपकर यांनी पुन्हा स्वाभीमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत तुपकरांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. चळवळीला तुमची गरज आहे म्हणून पुन्हा संघटनेत आलो असल्याचे तुपकर म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.