Wednesday, June 18, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पुणे जिल्हा : अजित पवारांच्या भूमिकेचे जोरदार समर्थन

by प्रभात वृत्तसेवा
July 14, 2023 | 9:33 am
पुणे जिल्हा : अजित पवारांच्या भूमिकेचे जोरदार समर्थन

जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची पुण्यात बैठक

इंदापूर  – सध्याच्या राजकीय परिस्थितीत महाराष्ट्र राज्याची वेगाने प्रगती साधून, राष्ट्र पुढे नेण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेचे, समर्थन व स्वागत पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकमुखाने जोरदार समर्थन केले.

जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पुण्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सभागृहात विशेष बैठक जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्व तालुक्‍यातून पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी व विविध संस्थांचे पदाधिकारी, जिल्हा बॅंकेचे संचालक, जिल्ह्यातील बाजार समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शनिवारी (दि. 22) वाढदिवस असून प्रत्येक तालुक्‍यात विविध कार्यक्रम, सामाजिक उपक्रम राबण्याचे ठरले तसेच याबद्दल पदाधिकाऱ्यांना गारटकर यांनी सूचना केलेल्या आहेत. बुथ सर्वेक्षण अभियान संपूर्ण जिल्हाभर राबविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

जिल्ह्यातील काही तालुक्‍यांमधील आमदार यांची भूमिका अजूनही संदिग्ध आहे अशा तालुक्‍यात पक्ष संघटनेमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी तालुका निहाय बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे.
प्रदीप गारटकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

प्रतिज्ञापत्र भरून घेणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थनार्थ पाठिंबा व्यक्त करण्यासाठी प्रत्येक तालुक्‍यातील पदाधिकाऱ्यांनी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र तातडीने भरून देण्याविषयी निर्णय झाला.

गारटकर ठरले यशस्वी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारला दिलेल्या पाठिंबाबद्दल त्यांच्या समर्थनासाठी पदाधिकारी व संस्थांचे पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने राज्यात पहिल्यांदाच अजित पवार गटाची बैठक यशस्वी करण्यात प्रदीप गारटकर यशस्वी ठरले आहेत.+++

Join our WhatsApp Channel
Tags: ajit pawarPune DistrictstandStrong support
SendShareTweetShare

Related Posts

Pune District : सक्षम समाजासाठी लेखणीची तलवार करा
पुणे जिल्हा

Pune District : सक्षम समाजासाठी लेखणीची तलवार करा

June 18, 2025 | 8:45 am
Pune District : पारगावात गरजू विद्यार्थ्यांना घेतले दत्तक
पुणे जिल्हा

Pune District : पारगावात गरजू विद्यार्थ्यांना घेतले दत्तक

June 18, 2025 | 8:42 am
Pune District : ढोल, ताशा, लेझीमचा गजर
पुणे जिल्हा

Pune District : ढोल, ताशा, लेझीमचा गजर

June 18, 2025 | 8:40 am
Pune District : कोळगाव डोळस शाळेला टाळे ठोकले
पुणे जिल्हा

Pune District : कोळगाव डोळस शाळेला टाळे ठोकले

June 18, 2025 | 8:15 am
Pune District : माऊलींच्या मानकर्‍यांना पान-विडा वाटप
पुणे जिल्हा

Pune District : माऊलींच्या मानकर्‍यांना पान-विडा वाटप

June 18, 2025 | 8:11 am
Pune District : दक्षिण आफ्रिकेत बारामतीचे धावपटू चमकले
पुणे जिल्हा

Pune District : दक्षिण आफ्रिकेत बारामतीचे धावपटू चमकले

June 18, 2025 | 8:08 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Ajit Pawar : अजित पवारांच्या ‘त्या’ कृतीने शरद पवारांनी कापले सारे दोर, राष्ट्रवादी एकीकरणाची स्वप्ने भंगली

इस्रायल-इराण तणावादरम्यान सेन्सेक्स २३३ अंकांनी वधारला ; इंडसइंड बँकेसह ‘या’ शेअर्समध्ये वाढ

महाराष्ट्रात खरीप पेरणीला वेग, साडेअकरा लाख हेक्टरवर पेरण्या; खतांचा पुरवठा वाढवण्याचे निर्देश

‘आम्ही दया दाखवणार नाही’ ! खामेनींच्या इशाऱ्यानंतर इराणने इस्रायलवर २५ क्षेपणास्त्रे डागली

‘घट्ट मैत्री…’ ! G7 मधील बैठकीनंतर जॉर्जिया मेलोनींनी शेअर केला खास फोटो : पंतप्रधान मोदींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

शरद पवारांना मोठा धक्का! गव्हाणे स्वगृही; अजित पवार म्हणतात “मला माहित होतं, ते मनाने तिकडे पण….”; नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात मान्सूनचा धडाका; सात जिल्ह्यांना रेड अलर्ट, पुण्याच्या घाट परिसरात भूस्खलनाचा धोका

Pune : महापालिकेचे मोफत बेड रिकामेच; गरीब रुग्ण उपचारापासूनच वंचितच

Pune : एसटी थांब्याचा परवाना आता वर्षासाठी

Pune : स्कूल बसचे फिटनेस सर्टीफिकेट आहे का ?

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!