Browsing Tag

Pune District

कोरोना रोखण्यासाठी ग्रामदैवताची शपथ घेऊन गावकरी म्हणाले…

बारामती (प्रतिनिधी) - बारामतीतील कोरोनची वाढती दहशत पाहता जळोची येथील युवकांनी एकत्र येत गावाच्या व शहराच्या सुरक्षेसाठी गावातील प्रमुख रस्ते बंद करत नागरिकांना घरातून बाहेर न येण्याचे घरोघरी जाऊन आव्हान केले आहे. या आव्हानाला प्रतिसाद देत…

लॉकडाऊनचा नियम मोडणं पडलं महागात; बारामतीत तिघांना न्यायालयाकडून शिक्षा

बारामती: लॉकडाऊनच्या काळात आतापर्यंत केवळ पोलिसांकडूनच दंडुके किंवा वेगळ्या प्रकारची शिक्षा देऊन सोडले जायचे. आता मात्र लॉकडाऊनचे नियम न पाळल्यास तुम्हाला सरळ तुरुंगात जावे लागेल. कारण याचा प्रत्यय बारामतीमधील तिघांना आला आहे. विनाकारण…

मिरजेवाडीत दोघांवर कोयत्याने वार

राजगुरुनगर (प्रतिनिधी) -शेतजमीन अर्धलीने (अर्ध्या वाट्याने) करायला का घेतली म्हणून दोघांवर कोयत्याने वार केले. ही घटना मिरजेवाडी (ता. खेड) येथे सोमवारी (दि. 30) घडली आहे. या घटनेत मच्छिंद्र किसन मांजरे (वय 35), किसन लक्ष्मण मांजरे (वय…

पानमळा शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

पानमळ्यात पाने जागीच सडू लागली; पान बाजार सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी रेडा (प्रतिनिधी)-राज्यातील करोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे विड्याच्या पानासाठी प्रसिद्ध असलेला निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील पान बाजार बंद केल्यामुळे…

करोना, अवकाळीमुळे शेतकरी लॉकडाऊन

शेतमाल शेतातच सडतोय ः मजूर मिळेना अन् गिऱ्हाईकही फिरकेना सासवड (प्रतिनिधी) -पुरंदर तालुक्यातील शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. एकीकडे जगभर थैमान घातलेल्या करोना व्हायरसमुळे संपूर्ण देश लॉक डाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊन मुळे मोठ्या…

शिक्रापूर पोलिसांकडून परप्रांतीयांना दिलासा

कोरेगाव भीमा येथील अल अमीन महाविद्यालयात केली सोय शिक्रापूर (वार्ताहर) -करोनाच्या पार्श्वभूमीवर असलेला बंद तसेच संचारबंदीमध्ये संपूर्णपणे बंद असलेली वाहतूक व्यवस्था आणि बंदमुळे उपासमारीची वेळ येऊ लागल्याने अनेक परप्रांतीय नागरिक गावी…

माणसे आहेत की कोंबड्या?

संचारबंदीत टेम्पो, कारमध्ये लोकांना कोंबून वाहतूक शिक्रापूर (वार्ताहर) -राज्यात संचारबंदी आणि जमावबंदी असतानाही राज्य शासनाचे नियम पायदळी तुडवड असल्याचा प्रत्यय पुणे-नगर महमार्गावर शनिवारी (दि. 27) दुपारी व रात्री आला. संचारबंदीत…

जुन्नर तालुक्यात एकजण करोना पॉझिटिव्ह

ओतूर (प्रतिनिधी) -जुन्नर तालुक्यातील डिंगोरे येथील एकजण करोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यामुळे परिसरातील वातावरण गंभीर झाले आहे. त्याला मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचाराकामी दाखल केल्याची माहिती ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य…

“करोना’ची थट्टा महागात पडणार

बारामती - दरवर्षीप्रमाणे जर यंदाही तुम्ही इतरांना एप्रिल फूल करण्याची स्वप्न रंगवत असाल तर स्वतःला जरा आवर घाला. याचं कारण असं की, जगभरासह भारतामध्ये देखील कोरोनाचे काळे ढग दाटून आले असून अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही अफवा पसरवल्या जाऊ नयेत…