पुणे(प्रतिनिधी) : कोरोना रुग्णांना घेऊन जाणाऱ्या ॲम्ब्युलन्सला बावधन जवळ अपघात झाला आहे. ॲम्ब्युलन्समधील रुग्ण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही ॲम्ब्युलन्स कोरोना रुग्णांना घेऊन बालेवाडी भागातील निकमार या क्वारंटाइन सेंटरकडे निघाली असताना रस्त्यात हा अपघात झाला आहे.