खडक पोलीस ठाणे : मक्का मस्जिद, यादगार बेकरी ते दलाल चौक- मोहसिन जनरल स्टोअर्स – शमा फॅब्रिकेशन- शहीद भगतसिंग चौक- उल्हास मित्रमंडळ चौक- राजा टॉवर- इम्युनल चर्चची मागील बाजू- हाजी इसाकउद्दीन पथ- पुष्पम ज्वेलर्स मंगल क्लब जवळ महाराणा प्रताप रोड- मिठगंज पोलीस चौकी – रॉयल केटरर्स जवळील बोळ- जाहीद लेडीज टेलर्स- चॉंदतारा चौक- मदिना केटरर्स- घोरपडे पेठ पोलीस चौकी-इक्बाल स्क्रॅप सेंटर ही ठिकाणे आणि अंतर्गत गल्ली रस्त्यावरील भाग.
फरासखाना पोलीस ठाणे : मंगळवार पेठ : कागदीपुरा-, गाडीतळ चौक- कामगार पुतळा रोड,
रविवार पेठ : गोविंद हलवाई चौक- हमजेखान चौक- गुरूव्दारा रोड- देवाजी बाबा चौक
स्वारगेट पोलीस ठाणे : मीनाताई ठाकरे वसाहत कमान: महर्षीनगर ते गिरीधर भवन चौकपर्यंत रस्त्याची डावी बाजू. महावीर प्रतिष्ठानपासून राधास्वामी सत्संग ब्यासकडे जाणाजया रोडवर डाव्याबाजूचा रस्ता. राधास्वामी सत्संग ब्यासपासून डायस प्लॉट चौकाकडे जाणारा डाव्या बाजूचा रस्ता खिलारे वस्ती व पी. ऍन्ड टी कॉलनी यांचे सीमाभिंतीपर्यंतचा भाग तसेच उजव्या बाजूचा रस्ता, डायस प्लॉट चौक ते सेव्हन लव्हज चौकाकडे जाणारा रस्त्यावरील उजवीकडील भाग, डायस प्लॉट चौकाकडून लक्ष्मी नारायण चौकाकडे जाणारा रस्ता. गिरीधर भवन चौक ते डायस प्लॉट चौक या रस्त्याच्या उजव्या व डाव्या बाजूचा भाग. डायस प्लॉट चौक ते राधास्वामी सत्संग ब्यासदरम्यानचा रस्ता.
कोंढवा पोलीस ठाणे : अशोका म्युज सोसायटी- आशीर्वाद चौक, मिठानगर- सत्यानंद हॉस्पिटल गल्ली- भैरोबा मंदिर पीएमटी बसस्टॉप ते संत गाडगे महाराज शाळा- साई मंदिर ब्रम्हा ऍव्हेन्यु सोसायटी- शालीमार सोसायटी- कुमार पृथ्वी गंगाधाम रोड मलिकनगर.