पुणे: देश-विदेश, राजकीय, सामाजिक, आर्थिक, मनोरंजन, आणि क्रीडा जगतातील आज दिवसभरामध्ये घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर! पहा दैनिक प्रभातचे आजचे स्मार्ट बुलेटिन…
1. दिल्ली विधानसभेसाठी मतदान आज मतदान
70 उमेदवारांचे भवितव्य झाले मशिनमध्ये कैद2. दिल्ली विधानसभा निवडणुका संपल्यानंतर शाहिनबागचे निदर्शने कमी होणार
निवडणुकीच्या पार्श्वभूमी भाजप नेते मनोज तिवारी यांचा आरोप3.आप कार्यकर्त्यांवर अलका लांबा यांनी उगारला हात
आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने लांबा यांनी केले कृत्य4. बेळगावात ऊसतोड कामगारांवर काळाचा घाला
टॅक्टर नाल्यात पडून आठ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू5. उद्योगपती अनिल अंबानी आता धनाढ्य नाहीत
अंबानींच्या वकिलांची ब्रिटनच्या न्यायालयात माहिती6. कोरोनाचा कहर वाढला…चीनमध्ये मृतांचा आकडा 722 वर
तर अमेरिकेत कोरोनाने एकाचा मृत्यू7. चांगलं काम करा नाही तर साईड पोस्टिंगचा पर्याय वापरू
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम8. पंढरपूर,आळंदी, देहू येथे दर्शनाला जाण्यासाठी कोणाची परवानगी लागत नाही
वारकरी परिषदेचे वक्ते महाराजांच्या पत्रकाला शरद पवारांचे उत्तर9. हिंगणघाट प्रकरणी आरोपी विकेश नगराळेची न्यायालयीन कोठडीत रवानगी
गरज पडली तर पोलिस कोठडीत होणार रवानगी10. बहुप्रतिक्षित शिकारा चित्रपट पाहून लालकृष्ण आडवाणी झाले भावूक
आडवाणींचा व्हिडीओ झाला व्हायरल