Lok Sabha Election 2024 । इस्रो प्रमुखांनी रांगेत उभे राहून केरळमध्ये मतदान केले, आतापर्यंत यूपीच्या 8 जागांवर 24% आणि मणिपूरमध्ये 33% मतदान भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) प्रमुख एस सोमनाथ यांनी केरळमधील तिरुवनंतपुरम येथे मतदान केले. यादरम्यान सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एस. सोमनाथ यांनी रांगेत उभे राहून सामान्य माणसाप्रमाणे मतदान केले.
#WATCH | ISRO chief S Somanath queues up along with other votes at a polling station in Thiruvananthapuram in Kerala #LokSabhaElections2024 pic.twitter.com/AbHmBnKXVd
— ANI (@ANI) April 26, 2024
Lok Sabha Election 2024 । मिळलेल्या माहितीनुसार, त्रिपुरा, छत्तीसगड, बंगाल मतदानात पुढे असल्याचे समजते आहे. 13 राज्यांमध्ये 11 वाजेपर्यंत सुरू असलेल्य दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी समोर आली आहे.
1. त्रिपुरा- 36.42%
2. छत्तीसगड- 35.47%
3. मणिपूर- 33.22%
4. पश्चिम बंगाल- 31.25%
5. मध्य प्रदेश- 28.15%
6. आसाम – 27.43%
7. राजस्थान- 26.84%
8. जम्मू आणि काश्मीर- 26.61%
9 केरळ- 25.61%
10. उत्तर प्रदेश- 24.31%
11. कर्नाटक- 22.34%
12. बिहार- 21.68%
13. महाराष्ट्र- 18.83%
हे वाचले का ?
राज्यात कुठे किती झाले मतदान ? वाचा
अमरावती, वर्ध्यात EVM मशिनमध्ये बिघाड; मतदान केंद्राबाहेर नागरिकांच्या रांगा
‘संविधानाचे सैनिक बनून लोकशाहीचे रक्षण करा’ ; राहुल गांधींचे मतदारांना आवाहन
बिहारमधील लोकसभेच्या चार जागांवर मतदानाची वेळ बदलली
दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला सुरुवात; निर्मला सीतारामन यांनी बजावला मतदानाचा हक्क
दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील लढतीकडे विशेष लक्ष ; ८ मतदारसंघात होणार रंजक लढत
‘घरी बसू नका, घराबाहेर पडा आणि मतदान करा’ – सुधा मूर्ती
दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला सुरुवात; निर्मला सीतारामन यांनी बजावला मतदानाचा हक्क