Lok Sabha Election 2024 । राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजल्यापासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ७.४५ टक्के मतदान झाले आहे.
Lok Sabha Election 2024 । पहिल्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :
वर्धा – ७.१८ टक्के
अकोला – ७.१७ टक्के
अमरावती -६.३४ टक्के
बुलढाणा – ६.६१ टक्के
हिंगोली – ७.२३ टक्के
नांदेड – ७.७३ टक्के
परभणी – ९.७२ टक्के
यवतमाळ – वाशिम – ७.२३ टक्के
हे वाचले का
अमरावती, वर्ध्यात EVM मशिनमध्ये बिघाड; मतदान केंद्राबाहेर नागरिकांच्या रांगा
‘संविधानाचे सैनिक बनून लोकशाहीचे रक्षण करा’ ; राहुल गांधींचे मतदारांना आवाहन
बिहारमधील लोकसभेच्या चार जागांवर मतदानाची वेळ बदलली
दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला सुरुवात; निर्मला सीतारामन यांनी बजावला मतदानाचा हक्क
दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील लढतीकडे विशेष लक्ष ; ८ मतदारसंघात होणार रंजक लढत
‘घरी बसू नका, घराबाहेर पडा आणि मतदान करा’ – सुधा मूर्ती
दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला सुरुवात; निर्मला सीतारामन यांनी बजावला मतदानाचा हक्क