#IPL2019 : रॉयल लढाईसाठी तयार – हार्दिक पांड्या

हैदराबाद – मुंबईचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्याने ट्‌विटरवर एक फोटो पोस्ट करत एक चेतावनी दिली आहे. ही चेतावनी चेन्नई सुपर किंग्जला नक्‍कीच धडक भरविणारी आहे.

त्याने ट्‌विट केले की, मी रॉयल लढाई करण्यासाठी सज्ज आहे. हे ट्‌विट त्याने शुक्रवारी केले आहे. या सत्रात मुंबईला अंतिम सामन्यात पोहोचविण्यात हार्दिकने दमदार खेळी करत निर्णायक असे योगदान दिले आहे. त्याने आतापर्यत 15 सामन्यात 48.25च्या सरासरी आणि 193च्या स्ट्राइक रेटने 386 धावा केल्या आहेत. यात 91 धावांची सर्वोच्च खेळीचा समावेश आहे. तसेच गोलंदाजीतही त्याने स्वतःला सिद्ध केले आहे. त्याने 27.64च्या सरासरीने 14 खेळाडूंची शिकार केली आहे.

https://twitter.com/hardikpandya7/status/1126784396017561601

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)