Friday, April 12, 2024

Tag: IPL2019

#IPL2019 : आयपीएल मुळे भारतीय संघाला ताकद मिळाली

#IPL2019 : आयपीएल मुळे भारतीय संघाला ताकद मिळाली

धवन, पांड्या आणि राहुलला फॉर्म गवसला पुणे - आयपीएलचे बारावे मोसम भारतीय संघाच्या विश्‍वचषकाच्या तयारी करिता उपयुक्त ठरला असुन यंदाच्या ...

#IPL2019 : मुंबई इंडियन्सची शानदार विजयी मिरवणूक

#IPL2019 : मुंबई इंडियन्सची शानदार विजयी मिरवणूक

मुंबई : शेवटच्या चेंडूपर्यत रंगलेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने चेन्नई सुपरकिंग्सला एका धावेने पराभूत केले आणि आयपीएल स्पर्धेत विजेतेपदाचा ...

#IPL2019 : चेन्नईचा विजयरथ रोखण्याचे मुंबईपुढे आव्हान

#IPL2019 : दोन्ही संघांना विजेतेपदाची समान संधी होती – महेंद्रसिंग धोनी

हैदराबाद  - यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने विजेतेपद पटकावले असले तरी अखेरच्या चेंडूपर्यंत उत्कंठावर्धक झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांना विजेतेपद ...

विश्‍वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी आयपीएल उत्तम – रोहित शर्मा

विश्‍वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी आयपीएल उत्तम – रोहित शर्मा

हैदराबाद - विश्‍वचषक स्पर्धेपूर्वी स्वतःची पारख करत सराव करण्यासाठी आयपीएल ही एक आदर्श स्पर्धा आहे असे म्हणत मुंबई इंडियन्सचा कर्णधार ...

#IPL2019 : जेतेपदाचा चौकार कोण लगाविणार.? मुंबई-चेन्नईत आज महायुध्द

#IPL2019 : जेतेपदाचा चौकार कोण लगाविणार.? मुंबई-चेन्नईत आज महायुध्द

हैद्राबादमध्ये आज होणार अंतिम सामना : मुंबईचे पारडे जड हैद्राबाद - आयपीएलच्या 12व्या सत्रातील अंतिम सामन्यासाठी राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम ...

#IPL2019 : दिल्लीला नमवून चेन्नई अंतिम फेरीत

#IPL2019 : दिल्लीला नमवून चेन्नई अंतिम फेरीत

विशाखापट्टनम  -फाफ ड्यु प्लेसिस, शेन वॉटसनने केलेल्या धमाकेदार अर्धशतकांच्या बळावर चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा सहा गडी राखुन पराभव करत ...

#CSKvDC : नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाजीचा निर्णय

#CSKvDC : नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाजीचा निर्णय

विशाखापट्टणम – आयपीएलच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरी गाठण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दिल्ली कॅपिटल्ससमोर आज बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान असणार आहे. ...

Page 1 of 13 1 2 13

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही