Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

IPL 2024 : पंजाबविरुद्धच्या विजयानंतर कर्णधार पांड्याला मोठा धक्का, ‘त्या’ चूकीसाठी BCCI ने ठोठावला लाखो रुपयांचा दंड….

by प्रभात वृत्तसेवा
April 19, 2024 | 3:56 pm
IPL 2024 : पंजाबविरुद्धच्या विजयानंतर कर्णधार पांड्याला मोठा धक्का, ‘त्या’ चूकीसाठी BCCI ने ठोठावला लाखो रुपयांचा दंड….

IPL 2024 ( PBKS vs MI Match 33, Hardik Pandya) : आयपीएल 2024 च्या 33 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा 9 धावांनी पराभव केला. या विजयानंतरही मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला मोठा फटका बसला आहे. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांच्या स्लो ओव्हर रेटमुळे बीसीसीआयने हार्दिकला मोठा दंड ठोठावला. त्याच्यावर 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आयपीएल (BCCI) ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या पंजाब किंग्ज विरुद्ध 18 एप्रिल रोजी मुल्लानपूर येथील पीसीए न्यू इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यादरम्यान स्लो ओव्हर-रेट ठेवल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. ”

निवेदनात पुढे म्हटले आहे की, “आयपीएलच्या आचारसंहितेअंतर्गत त्याच्या संघाचा हा पहिलाच गुन्हा होता, त्यामुळे पांड्याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.”

आयपीएलमध्ये जर एखादा संघ प्रथमच स्लो ओव्हर रेटच्या गुन्ह्यात दोषी आढळला तर त्याच्या कर्णधाराला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला जातो. असे दुस-यांदा घडल्यास, कर्णधारावरील दंड दुप्पट होऊन 24 लाख रुपये होईल आणि यावेळी संघातील सदस्यांना 6 लाख रुपये किंवा त्यांच्या सामना शुल्काच्या 25 टक्के, यापैकी जी रक्कम कमी असेल, दंड आकारला जाईल. संघाने तिसऱ्यांदा ही चूक केली तर कर्णधारावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली येते.

Success Story : टीम इंडियात पदार्पण करण्यापूर्वीच क्रॅक केली होती UPSC परीक्षा…! सचिन-गांगुली-द्रविडशी आहे खास कनेक्शन, जाणून घेऊया कोण आहे ‘तो’ क्रिकेटर….

हार्दिक पांड्यापूर्वी, कोलकाता नाइट रायडर्सचा (केकेआर) कर्णधार श्रेयस अय्यरलाही आयपीएल 2024 मध्ये स्लो ओव्हर रेटमुळे 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचवेळी याच चुकीसाठी ऋषभ पंतला दोनदा 24 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा पुढील सामना 22 एप्रिलला जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सशी होणार आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: bccicaptain Hardik Pandyahardik pandyaIPL 2024MI Vs PBKSmumbai indiansPandya Fined Rs 12 LakhPBKS vs MIslow over-rate
SendShareTweetShare

Related Posts

Sai Sudarshan, Shubman Gill's Record Partnership Powers Gujarat Titans to Historic 10-Wicket Win Over Delhi Capitals
latest-news

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

May 18, 2025 | 11:20 pm
KL Rahul Breaks Virat Kohli's Record for Fastest 8000 T20 Runs
latest-news

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

May 18, 2025 | 10:27 pm
KL Rahul's Explosive Unbeaten Century Powers Delhi Capitals to 199 Against Gujarat
latest-news

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

May 18, 2025 | 9:40 pm
Vaibhav Suryavanshi Schools Arshdeep Singh in IPL 2025 Clash
latest-news

RR vs PBKS : बच्चा समझा क्या! अर्शदीपला वैभवशी पंगा घेणं पडलं महागात, तुफान धुलाईचा VIDEO व्हायरल

May 18, 2025 | 9:13 pm
Punjab Kings beat Rajasthan Royals by 10 runs
latest-news

RR vs PBKS : हरप्रीतच्या फिरकीने पंजाब प्लेऑफच्या उंबरठ्यावर! नेहल-शंशाक जोडीने गाजवलं जयपूरचं मैदान

May 18, 2025 | 7:28 pm
Rajasthan Royals Break Powerplay Records in IPL 2025 vs Punjab Kings
latest-news

RR vs PBKS : यशस्वी-वैभवने घातला धुमाकूळ! राजस्थानने पॉवर प्लेमध्ये ठोकले सर्वात वादळी अर्धशतक

May 18, 2025 | 7:06 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pune : मागणीमुळे मासळी, चिकन, अंडी महागले; मटण दरात स्थिरता

Pimpri : भक्‍त निवास बुकींगच्‍या नावाखाली सव्‍वासात लाखांची फसवणूक

Pimpri : जिल्हा रुग्णालयात वीज संकट; रुग्णांची गैरसोय, उपचारात अडथळे

Pune : बाजारात आंब्यांना मागणी; मागणीअभावी लिंबू, डाळिंब, खरबूजचे दर उतरले

Pimpri : खासदार बारणे यांना संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान पुरस्कार जाहीर

Pimpri : पशुपालकांनी पशुसंवर्धन योजनांचा लाभ घ्यावा

Pune : पाकइतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू

Pune : भाषेचे बोट सोडणे योग्य नाही

Pune : जिल्हा बॅंकेची भरती प्रक्रिया सुरु

Pune : पुण्यातील पंधरा प्रभागात पक्षाला उमेदवारी मिळावी

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!