मेष : भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नका.
वृषभ : पैशाची चिंता मिटेल, खुष राहाल.
मिथुन : कामानिमित्त प्रवास घडेल.
कर्क : कष्टाच्या प्रमाणात यश मिळेल.
सिंह : मनोबल चांगले राहील, कौटुंबिक स्वास्थ मिळेल.
कन्या : हितचिंतक व निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्या.
तूळ : संभाव्य धोक्याचा विचार करून पुढे जा.
वृश्चिक : वेळेत काम पूर्ण करू असा विश्वास वाढेल.
धनु : व्यवसायात नवीन मैत्री व कराराचे प्रस्ताव येतील.
मकर : पैशाची चिंता मिटेल, शब्दाला मान मिळेल.
कुंभ : मर्यादा ओळखा, खर्चावर बंधन ठेवा.
मीन : महत्त्वाची कामे स्वतः करावीत.