Dainik Prabhat
Monday, December 4, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

शासनाचे कंत्राटीभरतीचा जीआर फाडला ; राजगुरूनगरात आपकडून धोरणांचा जाहीर निषेध

by प्रभात वृत्तसेवा
September 26, 2023 | 9:14 am
A A
शासनाचे कंत्राटीभरतीचा जीआर फाडला ; राजगुरूनगरात आपकडून धोरणांचा जाहीर निषेध

राजगुरूनगर   – खेड तालुका आम आदमी पक्षाच्या वतीने शासनाच्या कंत्राटीभरती धोरणाचा परिपत्रक फाडून केला जाहीर निषेध करीत परिपत्रक मागे घेण्याची मागणी केली आहे.

शासनाने कंत्राटी पद्धतीने भरती संदर्भात 6 सप्टेंबर2023 रोजी शासकीय अध्यादेश (जी.आर.) काढून जाहीर केले आहे. त्यानुसार विविध पदावर शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, इत्यादींना कंत्राटी पद्धतीने भरती करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

कंत्राटी पद्धतीने भरती झाल्यास 60 टक्‍के रक्‍कम प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांच्या हातात आणि 15 टक्‍के रक्‍कम ही नियुक्‍त करणाऱ्या कंत्राटदारांना मिळणार त्यामुळे वंचित गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. ही पद्धती व वशिल्याचे व भ्रष्टाचाराचे कुरण ठरणार आहे. त्यामुळे या धोरणा विरोधात सर्वांनी आवाज उठवण्याचे आवाहन आपच्या वतीने करण्यात आले आहे.

खेड तालुका आम आदमी पक्षाच्या वतीने चाकण येथे नुकताच शासनाच्या कंत्राटी भरती धोरणाला विरोध करण्यासाठी शासनाचे कंत्राटी पद्धतीने भरती परिपत्रक फाडून त्याचा निषेध करण्यात आला. यावेळी आपचे महाराष्ट्र राज्य, प्रदेश युवा अध्यक्ष मयूर दौंडकर, संदीप पाटील, संदीप शिंदे, भरत पवळे, दत्ताभाऊ टाकळकर, विठ्ठल परदेशी, नितीन सैंद,

पंढरीनाथ जरे, राहुल पवार, दत्ताभाऊ ढेरंगे, संतोष घनवट, सचिन गायकवाड, माऊली राऊत, सागर लवटे, बाळासाहेब लोखंडे, सुधीर डावरे, विशाल आवटे, आकाश दौंडकर, राहुल मनोहर, गोविंद कांबळे, स्वप्निल दौंडकर यांच्यासह नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.

या दिल्या घोषणा
कंत्राटी नोकर भरतीचे परिपत्रक मागे घ्या, रद्द करा रद्द करा, कंत्राटी नोकर भरतीचे परिपत्रक रद्द करा, जागे व्हा जागे व्हा, आता तरी जागे व्हा, इन्कलाब जिंदाबाद, नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी.

Tags: AAP's policiesContract recruitmentgovernmentGR tornPublic protestPune Districtrajgurunagar
Previous Post

बारामतीत सामाजिक सलोख्याची प्रचिती ; मुस्लीम कुटुंबाकडून गणेश प्रतिष्ठापणा

Next Post

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत सातारा जिल्हा राज्यात दुसरा

शिफारस केलेल्या बातम्या

पुणे जिल्हा : आदिवासी समाजसेवक पुरस्काराने लांघींचा गौरव
पुणे जिल्हा

पुणे जिल्हा : आदिवासी समाजसेवक पुरस्काराने लांघींचा गौरव

21 hours ago
पुणे जिल्हा : शिरूर तालुक्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस; पिके भुईसपाट, नुकसान भरपाईची मागणी
पुणे जिल्हा

पुणे जिल्हा : पोंदेवाडीत पीक नुकसान भरपाईची रक्कम मंजूर

21 hours ago
पुणे जिल्हा : ‘आशा डे’निमित्त आशा सेविकांचा सन्मान
पुणे जिल्हा

पुणे जिल्हा : ‘आशा डे’निमित्त आशा सेविकांचा सन्मान

21 hours ago
पुणे जिल्हा : मतदार नोंदणीत पुणे, मुंबई सर्वांत मागे
पुणे जिल्हा

पुणे जिल्हा : मतदार नोंदणीत पुणे, मुंबई सर्वांत मागे

21 hours ago
Next Post
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत सातारा जिल्हा राज्यात दुसरा

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत सातारा जिल्हा राज्यात दुसरा

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Team India : राहुल द्रविडवर मोठे दडपण – सौरव गांगुली

IND vs AUS 5TH T20 : अर्शदीप सिंगच्या शेवटच्या ओव्हरमध्ये फिरली मॅच.. 6 रन्सनं मॅच जिंकत भारतानं शेवटही केला गोड

Narendra Modi : “आम्ही तुमच्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करत राहू’; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले आभार

काँग्रेससाठी आनंद थोडा, दु:ख जास्त

राजस्थानमध्ये 20 महिला उमेदवार विजयी

Narendra Modi : “भ्रष्टाचाराविरोधात आम्ही देत असलेल्या लढ्याला जनतेचा पाठिंबा’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

3 राज्यात भाजपला प्रचंड बहुमत, कर्नाटकच्या माजी मंत्र्याकडून दगडूशेठ गणपतीची पूजा

IND vs AUS 5TH T20 : श्रेयसची अर्धशतकी खेळी; ऑस्ट्रेलियासमोर 161 धावाचं आव्हान

रात्री 9 वाजता पुन्हा बदलले निकालाचे आकडे; कोणाला किती जागा पहा

Election Result 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी मॅजिकच्या चलतीने भाजप जोमात

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: AAP's policiesContract recruitmentgovernmentGR tornPublic protestPune Districtrajgurunagar

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही