बालेवाडी : येथील हाय स्ट्रीट हाॅटेल हॅपी द हार्ट येथे सिलेंडरचा चा मोठा स्पोट होऊन भीषण आग लागली. या घटनेत एकूण चार कामगार जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
घटनास्थळी चतुर्शिंगी पोलिस स्टेशनचे कर्मचारी पोहचले असून त्यांनी जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.