नवी दिल्ली – देशभरात करोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रविवारी दिवसभरात ६८ हजारांपेक्षा जास्त बाधित आढळून आले आहेत. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली होते.
माहितीनुसार, मागील २४ तासांत देशभरात ६८,०२० बाधित आढळले आहेत. तर २९१ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण १,६१८४३ जणांनी करोनामुळे जीव गमावला आहे. तसेच, दिवसभरात ३२,२३१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Maharashtra, Karnataka, Punjab, Madhya Pradesh, Gujarat, Kerala, Tamil Nadu & Chhattisgarh reported high number of COVID daily new cases. 84.5% of new cases are reported from these states. Maharashtra, Kerala, Punjab, Karnataka & Chhattisgarh account for 80% of active cases: Govt https://t.co/qg40Wa4ahL pic.twitter.com/daZm0gf7RX
— ANI (@ANI) March 29, 2021
दरम्यान, करोना व्हायरसची सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळत आहेत. तर कर्नाटक, मध्यप्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये आढळून येत आहे.