मुंबई : मुंबई येथील आपला 4 वर्षांचा कार्यकाळ संपवून परतत असलेले चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत टँग गोकाई यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे निरोप भेट घेतली.
The Consul General of the People’s Republic of China in Mumbai Tang Guocai called on the Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai. This was a farewell call by the Consul General who was in Mumbai for 4 years. pic.twitter.com/tGnWgY4xfv
— Governor of Maharashtra (@maha_governor) March 15, 2022
पुढील वर्षी चीनमध्ये एशियन फुटबॉल चॅम्पियनशिप होणार आहे. यानिमित्त टँग गोकाई यांनी राज्यपालांना फुटबॉलची प्रतिकृती भेट दिली. यावेळी उप वाणिज्यदूत वांग यान्हूआ देखील उपस्थित होत्या.