Browsing Tag

mumbai

राज्यातील सव्वा नऊ लाख नागरिकांचे सर्वेक्षण!; 2 हजार 455 पथके कार्यरत

मुंबई: राज्यातील ज्या भागात करोना रुग्णांचे क्‍लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य विभागामार्फत "क्‍लस्टर कंटेनमेंट कृतियोजना' अंमलात आणण्यात येत आहे. राज्यभरात सुमारे 18 जिल्ह्यांमध्ये एकूण 2455 पथके…

गरिबांना तीन महिन्यांचे एकत्रित धान्य मोफत द्या!; देवेंद्र फडणवीस यांची मागणी

मुंबई: करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात प्रत्येक गरजू आणि गरिबाला तीन महिन्यांचे धान्य एकत्रित आणि मोफत मिळावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. केंद्र…

दिव्याचं सोडा; आधी सॅनिटायझर सांगून पाणी फवारणारे कार्यकर्ते सांभाळा- राम कदम

मुंबई: कोरोनावर मात करायची आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या दारात, बाल्कनीत येत्या रविवारी 9 वाजता 9 मिनिटं लाईट बंद करून दिवे, मेणबत्ती, फ्लॅश लाईट लावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केलं आहे. यावर विरोधकांनी जोरदार टीका…

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या पहिल्या हप्त्याची रक्कम महिलांच्या खात्यावर जमा

मुंबई: कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेली आर्थिक व सामाजिक परिस्थिती लक्षात घेता केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत देशातील प्रधानमंत्री जनधन खातेधारक असलेल्या सर्व महिलांच्या बचत खात्यावर एप्रिल ते जून २०२०…

आता घरबसल्या कोरोनाची लक्षणं कळेल, कोरोनाचं थैैमान रोखण्यासाठी ऑनलाईन स्व-चाचणी टूल

मुंबई- कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे विशेष खबरदारीची गरज आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सेल्फ असेसमेंट (स्व-चाचणी) टूल बनवले आहे. प्राथमिक पातळीवर कोरोनाची लक्षणे ओळखण्यासाठी या टूलचा उपयोग होतो. हे टुल सर्वांसाठी मोफत…

न्यायालयीन खटल्यांचे कामकाज आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे

मुंबई: सध्याच्या कोवीड-१९ ची साथ रोखण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून न्यायालयामध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानेही महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यास सुरूवात केली असून उच्च न्यायालयाच्या…

‘कोरोना’ उपचारांसाठी आवश्यक असलेल्या उपकरणांवरील ‘जीएसटी’ माफ करा- उपमुख्यमंत्री 

मुंबई: ‘कोरोना’संसर्ग प्रतिबंध आणि उपचारांसाठी आवश्यक असलेले ‘3 प्लाय मास्क’, ‘एन 95 मास्क’, ‘पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) किट्‌स्‌’, ‘टेस्टींग किट्‌स्’, ‘व्हेन्टीलेटर्स’ तसेच अन्य वैद्यकीय वस्तू, उपकरणांना वस्तू व सेवाकरातून…

नवी मुंबईत CRPF च्या आणखी सहा जवानांना कोरोना; एकूण संख्या ११ वर

नवी मुंबई - शहरातील खारघर भागात असलेल्या CRPF च्या आणखी सहा जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. जिल्हा माहिती कार्यालयामार्फत ही माहिती देण्यात आली असून नव्या रुग्णांची भर पडल्याने आता खारघर येथे तैनात असलेल्या  CRPF च्या एकूण ११…

मोदी साहेब कामाचं आणि लोकांच्या पोटा पाण्याचं बोलां- संजय राऊत

मुंबई: कोरोनाशी लढण्यासाठी सरकारी यंत्रणा या दिवस रात्र काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला असून आज त्याचा ९ वा दिवस आहे. त्याच पार्शवभूमीवर आज सकाळी मोदींनी देशवासियांना संबोधित केले. यावेळी…

मुंबईकरांनो सावधान! धारावी, कोळीवाड्यानंतर आता पवई झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव

मुंबई- धारावी, कोळीवाड्यानंतर आता पवई झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पवई झोपडपट्टीत राहणाऱ्या 35 वर्षांच्या तरुणाच्या ‘कोरोना’ चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून संपूर्ण झोपडपट्टीच सील करण्यात आली आहे.…