Thursday, May 2, 2024

अर्थ

आता रिझर्व्ह बॅंकेने व्याजदर वाढ थांबवावी; खासदार विक्रमजीत सिंह सहाय यांचे आवाहन

आता रिझर्व्ह बॅंकेने व्याजदर वाढ थांबवावी; खासदार विक्रमजीत सिंह सहाय यांचे आवाहन

नवी दिल्ली - महागाई कमी करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने मे महिन्यापासून व्याजदरात अडीच टक्के वाढ केली आहे. त्यामुळे घर, वाहन आणि...

आयकर विभागाची मोठी करवाई; मुंबई-पुण्यात 40 ठिकाणी छापे

आतापर्यंत 15.67 लाख कोटी रुपयाचे प्राप्तिकर संकलन; गेल्या वर्षाच्या तुलनेत झाली 24% वाढ

नवी दिल्ली - कर रचना सुटसुटीत करण्याबरोबरच कर भरणा सोपा करण्यात आला आहे. अर्थव्यवस्था विस्तारत आहे. याची प्रतिबिंब प्राप्ति कर...

अदानीबाबत निर्णय घेण्यास नियंत्रक सक्षम; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पुनरुच्चार

अदानीबाबत निर्णय घेण्यास नियंत्रक सक्षम; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पुनरुच्चार

नवी दिल्ली - अदानी समूहाबाबत निर्माण झालेल्या पेचप्रसंगाबाबत रिझर्व्ह बॅंक आणि बाजार नियंत्रक सेबीसारख्या नियंत्रक संस्था योग्य उपाययोजना करीत आहेत....

तरुणांच्या बेरोजगारीचे प्रमाण घटले; केंद्रीय कामगार मंत्री रामेश्वर तेली यांचा दावा

तरुणांच्या बेरोजगारीचे प्रमाण घटले; केंद्रीय कामगार मंत्री रामेश्वर तेली यांचा दावा

नवी दिल्ली - देशातील 15 ते 29 वयोगटातील तरुणांच्या बेकारीचा दर 2020-21 मध्ये कमी होऊन 12.9 टक्के झाला असल्याची माहिती...

पेट्रोल, जीएसटी स्वस्त होण्याची शक्‍यता; पुढील आठवड्यात बैठक

…त्यामुळे नागरिकांकडे खर्चासाठी अधिक पैसा शिल्लक राहील – अर्थमंत्री निर्मला सीतारामन

नवी दिल्ली - केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात जुन्या कर रचनेबरोबरच पर्यायी नवी कर रचना जाहीर केली आहे. यामध्ये...

Stock Market: निर्देशांकांची आगेकूच; एचडीएफसी, रिलायन्स, टीसीएस, स्टेट बॅंक तेजीत

दोन दिवसानंतर शेअर निर्देशांकांत घट; या कंपन्यांना सहन करावा लागला विक्रीचा मारा

मुंबई - जागतिक बाजारातून नकारात्मक नकारात्मक संदेश आल्यामुळे शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात धातू आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री झाली....

गौतम अदानींना मोठा धक्का; चार कंपन्यांच्या पतमानांकनात घट

गौतम अदानींना मोठा धक्का; चार कंपन्यांच्या पतमानांकनात घट

नवी दिल्ली - मुडिज्‌ इन्व्हेस्टर सर्विसेस या पतमानांकन करणाऱ्या संस्थेने अदानी समूहातील चार कंपन्यांचे पतमुल्यांकन स्थिर या पातळीवरून नकारात्मक या...

RBI credit policy : “घराच्या मागणीवर परिणाम…”; RBIच्या पतधोरणावर बांधकाम क्षेत्राची प्रतिक्रिया

RBI credit policy : “घराच्या मागणीवर परिणाम…”; RBIच्या पतधोरणावर बांधकाम क्षेत्राची प्रतिक्रिया

नवी दिल्ली - अगोदरच घर कर्जावरील व्याजदर जास्त असताना रिझर्व्ह बॅंकेने बुधवारी आपल्या रेपो दरात पुन्हा 0.25% वाढ केली आहे....

RBI On Adani Group : “बॅंकिंग व्यवस्थेवर…” अदानी समूहातील घडामोडीच्या पार्श्वभूमीवर RBIचे स्पष्टीकरण

RBI On Adani Group : “बॅंकिंग व्यवस्थेवर…” अदानी समूहातील घडामोडीच्या पार्श्वभूमीवर RBIचे स्पष्टीकरण

मुंबई - अदानी समूहातील काही कंपन्यांनी देशातील बॅंकांकडून बरेच कर्ज घेतले आहे. देशातील बॅंकिंग व्यवस्था इतकी मोठी आणि बळकट आहे...

Page 91 of 489 1 90 91 92 489

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही