Browsing Category

प्रॉपर्टी

प्लॅनिंग करून दमछाक टाळा

घर खरेदी करण्याला वयाचे बंधन नाही. जर आपण सेवानिवृत्त होण्यापूर्वी घर खरेदीचा विचार करत असाल तर आपण आर्थिक ध्येय गाठण्यात फिट आहात, असे समजायला हरकत नाही. घर खरेदी ही आयुष्यातील सर्वात मोठी खरेदी मानली जाते. हक्‍काचे घर असावे असे सर्वांनाच…

रिअल इस्टेटमध्ये रोख व्यवहार सुरूच

सरकारने कितीही प्रयत्न केले तरी लोकांचा रोखीने व्यवहार करण्याचा मोह कमी होत नाही. विशेषत: घर खरेदीबाबत हा मोह अधिकच दिसून येतो. 2016 च्या नोटाबंदी निर्णयानंतर मेट्रो शहरातील रिअल इस्टेट बाजारात रोखीचे व्यवहार कमी झाले होते. मात्र लहान…

लॅंबोर्गिनी उतरणारा रिअल इस्टेटमध्ये

इटलीची नामांकित कंपनी टोनिनो लॅंबोर्गिनी येत्या सहा महिन्यात भारतातील रिअल इस्टेट बाजारात येण्याची शक्‍यता आहे. या कंपनीचा भर भारतातील निवासी प्रकल्पावर राहणार आहे. गृहउद्योगातून येत्या पाच वर्षात एकूण उत्पन्नापैकी 15 टक्‍के उत्पन्न…

घरांच्या विक्रीत वाढ

रिअल इस्टेटसाठी चांगली वार्ता आहे. देशातील टॉप रिअल इस्टेट कंपन्यांच्या घरांच्या विक्रीत वाढ होऊन ती 5,520 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. एनरॉकच्या मते डीएलएफ, गोदरेज प्रॉपर्टीज, महिंद्रा लाइफ स्पेस, ओबेरॉय रिअल्टी, प्रेस्टिज, शोभा,…

रिअल इस्टेट कंपनीचे कर्ज माफ करणार?

रिअल इस्टेट सेक्‍टरला मोठी भेट देण्याच्या उद्देशाने सरकार वनटाइम लोन माफ करण्याचा विचार करत आहे. जर सरकारने असा धाडसी निर्णय घेतला तर रिअल इस्टेटमधील मरगळ दूर होऊ शकते. केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बॅंकेत याबाबत चर्चा होत आहे. ंया…

गृहकर्ज स्थानांतरित करताना

देशातील कोणत्याही शहरात किंवा महानगरात घर खरेदी करायचे असेल तर गृहकर्जाशिवाय पर्याय नाही. पूर्वीच्या तुलनेत गृहकर्जाचे व्याजदर खूपच कमी झाले आहेत. सध्याच्या स्थितीत गृहकर्जाचे व्याजदर हे 8 ते 9 टक्‍क्‍यांच्या आसपास आहेत. मात्र, काही…

आपल्यासाठीही आहे का परवडणारे घर?

पुण्यात एका आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करणारा 34 वर्षीय ओंकार याने दोन वर्षांपूर्वी परवडणाऱ्या घराच्या योजनेत फ्लॅट खरेदी केला होता. ही योजना 2020 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मात्र, ताबा मिळाल्यानंतर त्या घरात राहण्याबाबत त्याने…

घर खरेदी करण्यापूर्वी…

आपल्या मनात नवीन घर खरेदी करण्याचा विचार आला असेल तर प्राथमिक गरजा भागविणाऱ्या घरांची निवड करणे हिताचे ठरेल. गुंतवणूक म्हणून घराची खरेदी करत असाल तर बाजारातील उपलब्ध सर्वाधिक आकर्षक ऑफरवर लक्ष द्यावे लागेल. घर खरेदी ही आयुष्यातील सर्वात…

‘आधार’ला मालमत्तेशी जोडण्याबाबत सरकार गंभीर

केंद्र सरकार रिअल इस्टेटच्या बाजारात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. यानुसार काळ्यापैशाच्या विरोधात नोटाबंदीचा निर्णय आणि त्यानंतर जीएसटी आणि बेनामी मालमत्तेविरोधातील कडक कायदे आणले. आता सरकार पुन्हा निनावी किंवा बेहिशोबी मालमत्तेवर…

घर भाड्याने देताना…

जर आपण गेल्या काही वर्षात नवीन घर खरेदी केले असेल किंवा वारशाने घर मिळाले असेल किंवा मालमत्तेचे नुतनीकरण करण्यासाठी घर मोठे केले असेल आणि गुंतवणुकीच्या उद्देशाने ते घर आपल्याकडे ठेवले असेल तर सध्याचे वातावरण पाहून आपण हताश झाला असाल. कारण…