Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

गुड न्यूज : पहिल्या तिमाहीत घरांच्या विक्रीत वाढच

by प्रभात वृत्तसेवा
April 10, 2021 | 7:21 am
गुड न्यूज : पहिल्या तिमाहीत घरांच्या विक्रीत वाढच

पुणे – मागील वर्षीच्या कडक लॉकडाऊनच्या काळानंतर आता अर्थव्यवस्था धीम्या गतीने पूर्वपदावर येत आहे आणि जागतिक रेटिंग संस्था भारताच्या 2021 आणि 2022 मधील विकासाची गती वाढत आहे. अशा वेळी निवासी जागांसाठीची मागणी केंद्र सरकार, विविध राज्यांमधील सरकार, रिझर्व्ह बॅंक आणि पूर्ण बॅंकिंग क्षेत्र यांनी योजलेल्या विविध उपायांमुळे पुन्हा वाढीला लागली आहे. विविध क्षेत्रांत पुन्हा रोजगार उपलब्ध होऊ लागल्यामुळे घरांची मागणीही स्थिर झाली आणि गेल्या अनेक वर्षात नव्हत्या एवढ्या परवडणाऱ्या किमतींना घरे उपलब्ध झाल्याचा फायदा घ्यायला ग्राहक तयार होत आहेत.

घर खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी केंद्र सरकार आणि विविध राज्यांतील सरकार यांनी केलेल्या विविध उपायांचा चांगला परिणाम जानेवारी ते मार्चच्या पहिल्या तिमाहीत दिसून आला. या तिमाहीत भारतातील आठ प्रमुख शहरांत घरांची विक्री ऑक्‍टोबर-डिसेंबर 2020 या तिमाहीच्या तुलनेत 12 टक्‍क्‍यांनी वाढली, असे “प्रॉप टायगर’च्या ताज्या “रिअल इन्साइट’ या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

जानेवारी 1 ते मार्च 31, 2021 या काळात 66,176 घरांची विक्री झाली. या काळात महाराष्ट्र, दिल्ली आणि इतर राज्यांत घर खरेदी करण्याकरिता ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी मुद्रांक शुल्क आणि सर्कल रेट मध्ये सवलत असे उपाय योजण्यात आले होते. पुरवठ्याची बाजू पाहता एकूण 53037 घरे देशभरात या तीन महिन्यात नव्याने निर्माण झाली. ही वाढ गतवर्षीच्या तुलनेत 49 टक्के होती. याच तिमाहीत केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतात पायाभूत सोयींचा विकास करण्यासाठी 20,000 कोटी रुपयांचे भांडवल देऊन विकास वित्त संस्था स्थापन करण्यासाठीचे विधेयक संमत केले.

महाराष्ट्र सरकारचा मुद्रांक शुल्क काही काळ कमी करण्याचा निर्णय मुंबई आणि पुण्यात घरांच्या विक्रीत झालेली मोठी घट रोखण्यात साह्यभूत झाला. देशांत विक्रीअभावी पडून राहिलेल्या घरांपैकी मोठ्या प्रमाणावर या दोन शहरांमधील आहेत. मुद्रांक शुल्कातील सवलत राज्य सरकारने चालू ठेवायला हवी होती कारण त्यामुळे किमती कमी होऊन घर विक्रीला उठाव आला असता.

जवळजवळ सर्वच बॅंकांनी ग्राहकांचा हुरूप वाढवण्यासाठी प्रयत्न म्हणून गृहकर्जंवरील व्याजाचे दर 6.9 टक्के एवढे कमी पातळीवर आणले आहेत. हे व्याजदर असेच कमी राहतील आणि भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी येण्याच्या प्रक्रियेत सहाय्यभूत ठरतील, अशी आशा या व्यवसायातील धुरिणांना वाटत आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: mumbaiProp Tigerpunereal estateRise in Propert sales
SendShareTweetShare

Related Posts

Pune Gramin : सेंट जोसेफ स्कूलचा सीबीएसई दहावी निकाल 100 टक्के: दोन विद्यार्थ्यांना 99% गुण
latest-news

Pune Gramin : सेंट जोसेफ स्कूलचा सीबीएसई दहावी निकाल 100 टक्के: दोन विद्यार्थ्यांना 99% गुण

May 19, 2025 | 7:34 am
Top News

शैक्षणिक : कोचिंग क्लास संस्कृती

May 19, 2025 | 6:45 am
भाडे थकवल्यामुळे ‘आप’च्या कार्यालयाला लागले कुलूप !
latest-news

दिल्ली वार्ता : ‘आप’वर नवं संकट!

May 19, 2025 | 6:15 am
अग्रलेख : कारवाई सुरूच
latest-news

अग्रलेख : अशिष्ट राजकारण

May 19, 2025 | 6:00 am
Sai Sudarshan, Shubman Gill's Record Partnership Powers Gujarat Titans to Historic 10-Wicket Win Over Delhi Capitals
latest-news

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

May 18, 2025 | 11:20 pm
KL Rahul Breaks Virat Kohli's Record for Fastest 8000 T20 Runs
latest-news

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

May 18, 2025 | 10:27 pm

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pune : मागणीमुळे मासळी, चिकन, अंडी महागले; मटण दरात स्थिरता

Pimpri : भक्‍त निवास बुकींगच्‍या नावाखाली सव्‍वासात लाखांची फसवणूक

Pimpri : जिल्हा रुग्णालयात वीज संकट; रुग्णांची गैरसोय, उपचारात अडथळे

Pune : बाजारात आंब्यांना मागणी; मागणीअभावी लिंबू, डाळिंब, खरबूजचे दर उतरले

Pimpri : खासदार बारणे यांना संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान पुरस्कार जाहीर

Pimpri : पशुपालकांनी पशुसंवर्धन योजनांचा लाभ घ्यावा

Pune : पाकइतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू

Pune : भाषेचे बोट सोडणे योग्य नाही

Pune : जिल्हा बॅंकेची भरती प्रक्रिया सुरु

Pune : पुण्यातील पंधरा प्रभागात पक्षाला उमेदवारी मिळावी

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!