Dainik Prabhat
Monday, December 11, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Bangladesh Slams Canada : शेख मुजीबूर रेहमान यांच्या मारेकऱ्यालाही कॅनडामध्ये आश्रय

by प्रभात वृत्तसेवा
September 30, 2023 | 8:36 pm
A A
Bangladesh Slams Canada : शेख मुजीबूर रेहमान यांच्या मारेकऱ्यालाही कॅनडामध्ये आश्रय

टोरांटो :- भारतात खलिस्तानवादी कारवाया करणारा हरदीपसिंग निज्जर आणि त्याच्यासारख्या अनेक दहशतवाद्यांना कॅनडामध्ये आश्रय दिला गेल्याच्या मुद्‌द्‌यावरून भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. एवढेच नव्हे तर बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबूर रेहमान यांच्या मारेकऱ्यालाही कॅनडाने आश्रय दिला आहे.

शेख मुजीबूर रेहमान यांच्या हत्येची कबुली देणाऱ्या नूर चौधरी याला बांगलादेशच्या स्वाधीन करण्याची बांगलादेशची विनंती कॅनडाने अमान्य केली आहे. त्यामुळे कॅनडामध्ये विभाजनवाद्यांबरोबर दहशतवाद्यांना सुरश्रित आश्रय दिला जात असल्याच्या भारताच्या दाव्याला पुष्टीच मिळते आहे.

नूर चौधरीच्या प्रत्यार्पणाला कॅनडाने नकार दिल्याची माहिती बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए. के. अब्दुल मोमेन यांनी दिली आहे. “मारेकऱ्यांसाठी कॅनडा एक सुरक्षित आश्रयस्थान बनता कामा नये. हे मारेकरी कॅनडामध्ये सुरक्षित आणि आरामदायक जीवन जगत असतात आणि त्यांनी ज्यांची हत्या केली त्यांच्या कुटुंबीयांना मात्र आपल्या निकटवर्तीयांना गमावल्याचे दुःख करत मायदेशातच राहावे लागते आहे,’ असे मोमेन म्हणाले.

मारेकऱ्याला फाशीची शिक्षा देण्याला कॅनडाकडून विरोध होतो आहे. कॅनडाची ही भूमिका म्हणजे मारेकऱ्यांना, दहशतवाद्यांना आणि विभाजनवाद्यांना वाचवण्याचे प्रयत्न मानले जात आहेत. मात्र शेख मुजीबूर रेहमान यांच्या मारेकऱ्याला फाशी द्यायची की नाही, याचा निर्णय बांगलादेशच्या कायद्यानुसार होईल. त्या विषयामध्ये सरकार कोणताही हस्तक्षेप करणार नाही. तशी कोणतीही हमी कॅनडाला दिली जाऊ शकणार नाही, असे मोमेन यांनी ठामपणे सांगितले आहे.

बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबूर रेहमान यांच्या हत्येची कबुली नूर चौधरी आणि रशिद चौधरी यांनी दिली आहे. त्यांनी दयेचा अर्ज केल्यास त्यांच्या फाशीच्या शिक्षेचे रुपांतर आजन्म कारावासाच्या शिक्षेमध्ये केले जाऊ शकते. मात्र त्याबाबतचा निर्णय कायद्यानुसार घेतला जाईल, असेही मोमेन यांनी म्हटले आहे.

Tags: AK Abdul MomenBangladesh Foreign MinisterBangladesh's Foreign Ministercanadahub for murderersindiakilling of Sheikh Mujibur RahmanNoor Chowdhury
Previous Post

Pune Crime: खून करून शिर धडावेगळे करणाऱ्याला ‘जन्मठेप’; खूनाचं कारण होती ‘प्रेयसी’

Next Post

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर अमेरिका दौऱ्यावर; विविध विषयांवर बैठकांचे सत्र

शिफारस केलेल्या बातम्या

Nitish Kumar : पंतप्रधान मोदींना आव्हान देण्यासाठी नितीश कुमार वाराणसीत जाणार ; JDU ‘या’ जागांवर ताकद दाखवणार
Top News

Nitish Kumar : पंतप्रधान मोदींना आव्हान देण्यासाठी नितीश कुमार वाराणसीत जाणार ; JDU ‘या’ जागांवर ताकद दाखवणार

2 days ago
Gold Silver Price : सोने-चांदीच्या दरवाढीतून काही प्रमाणात दिलासा ; जाणून घ्या आजचा भाव काय ?
अर्थ

Gold Silver price : सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी ; सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पहा आजचा भाव काय ?

2 days ago
जगातील सर्वात लोकप्रिय नेत्याच्या यादीत पंतप्रधान मोदी पुन्हा अव्वल ; यादीत जो बायडेनसह जॉर्जिया मेलोनी यांचाही समावेश
Top News

जगातील सर्वात लोकप्रिय नेत्याच्या यादीत पंतप्रधान मोदी पुन्हा अव्वल ; यादीत जो बायडेनसह जॉर्जिया मेलोनी यांचाही समावेश

2 days ago
भारताला जैव अर्थव्यवस्थेमध्ये नेतृत्व करण्याची मोठी संधी; तज्ज्ञांचे मत
पुणे

भारताला जैव अर्थव्यवस्थेमध्ये नेतृत्व करण्याची मोठी संधी; तज्ज्ञांचे मत

3 days ago
Next Post
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर अमेरिका दौऱ्यावर; विविध विषयांवर बैठकांचे सत्र

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर अमेरिका दौऱ्यावर; विविध विषयांवर बैठकांचे सत्र

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

WPL 2024 : महिला आयपीएल स्पर्धेतील सर्व सामने गुजरातमध्ये होणार;BCCI ने दिले संकेत…

उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या पत्र प्रपंचाचा घेतला समाचार

Pakistan News: झुल्फिकार अली भुट्टोंवरील खटल्याचे प्रक्षेपण करण्याची याचिकेद्वारे मागणी

केंद्रात बसलेल्या सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या कष्‍टाची किंमत नाही – शरद पवार

कांदा निर्यातबंदीच्या विरोधात विधानभवनात विरोधकांची निदर्शने

न्यायाधीशांनी सुध्दा संपत्तीचा तपशील जाहीर करावा – भाजपचे सुशील मोदी यांची राज्यसभेत मागणी

भाजपची खेळी; मध्यप्रदेशात मोहन यादव यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ

सीबीआयला तपासासाठी राज्यांच्या सहमतीची गरज नसावी, संसदीय समितीची शिफरस

आता यापुढे JNUमध्ये आंदोलन केल्यास 20 हजार रुपयांचा दंड

‘काँग्रेसने एनआरसीची समस्या निर्माण केली’ – बद्रुद्दीन अजमल

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: AK Abdul MomenBangladesh Foreign MinisterBangladesh's Foreign Ministercanadahub for murderersindiakilling of Sheikh Mujibur RahmanNoor Chowdhury

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही