Browsing Tag

india

थकबाकी परतफेडीची मल्ल्यांची पुन्हा ऑफर

नवी दिल्ली  - भारतातील मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी आपली किंगफिशर एअरलाईन्सची सर्व शंभर टक्के थकबाकी भरण्याची तयारी पुन्हा दर्शवली आहे. विजय मल्ल्याने बॅंकांकडून किंगफिशर एअरलाईन्ससाठी नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. अर्थमंत्री…

मालवाहू विमानांद्वारे पूर्व, दक्षिण भागात आवश्‍यक साहित्याचा पुरवठा सुरू

नवी दिल्ली  - देशभरात सध्या सुरू असलेली "कोविड 19' संसर्गाची साथ आटोक्‍यात आणण्यासाठी आवश्‍यक वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करण्यासाठी एयर इंडिया आणि भारतीय हवाई दलाने देशाच्या दक्षिण, पूर्व आणि ईशान्येकडील भागांसाठी मालवाहू विमानांची सेवा…

देशातील कोरोना बाधितांचा आकडा एक हजार पार

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभरात तांडव केला आहे. त्यातच भारतातही कोरोना व्हायरसने आपले हातपाय चांगलेच पसरले आहेत. फोफावत जात आहेत. देशातील कोरोना बाधितांचा आकडा एक हजार पार गेला आहे.देशात एकूण 1029 कोरोनाग्रस्त आहेत. तर आतापर्यंत…

इस्लामपुरात 24 जणांच्या स्रावाचे नमुने  मिरजेचे वैद्यकीय तपासणी पथक शहरात 

इस्लामपूर  - शहरातील शासकीय वसतिगृहातील इन्स्टिट्यूट क्वारंटाइनमध्ये असलेल्या 24 जणांच्या घशातील स्रावांचे नमुने मिरज येथील वैद्यकीय पथकाने काल (दि. 26) येथून नेले. ते तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आल्याची माहिती…

आता ‘हे’ अ‍ॅप सांगणार की तुमच्या परिसरात कोरोणाग्रस्त आहे की नाही!

नवी दिल्ली- कोरोना या महामारीपासून वाचण्यासाठी जे सी बोस विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ, वायएमसीएच्या विद्यार्थ्यांनी एक भन्नाट अ‍ॅपचा शोध लावला आहे. विद्यापीठाच्या स्टार्ट-अ‍ॅप टीममधील दोन एमबीए विद्यार्थी ललित फौजदार आणि नितीन शर्मा यांनी…

धक्कादायक ! कोरोनामुळे देशात एकाच दिवसात सात जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसची लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच आता देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ७०० च्या पुढे गेली आहे. गुरुवारी देशभरात करोना व्हायरसमुळे सात जणांचा मृत्यू झाला. संपूर्ण देशात…

साताऱ्यातील युवकाचा रिपोर्ट आला निगेटिव्ह

सातारा  फिनलॅड येथून प्रवास करुन आलेल्या ३२ वर्षीय युवकाला अनुमानित म्हणून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना एन.आय.व्ही. पुणे येथे पाठविण्यात आला होता. त्याचा रिपोट्र निगेटिव्ह आला असल्याची माहिती…

सोनिया गांधींनी केले लॉकडाऊनचे समर्थन

समाजाच्या आरोग्याच्या रक्षणासाठी आणखी उपाययोजना सुचवल्या पंतप्रधानांन पत्र लिहून दिली पाठिंब्याची ग्वाहीनवी दिल्ली  - करोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी देशभर लागू केलेल्या लॉकडाऊनचे कॉंग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी…