Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

#BANvsIND | आता भारताचे “मिशन बांगलादेश’, एकदिवसीय मालिकेला उद्यापासून होणार सुरूवात

by प्रभात वृत्तसेवा
December 3, 2022 | 7:42 pm
A A
BAN vs IND

ढाका – भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यानंतर आता बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांसह दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. या दौऱ्याला उद्या म्हणजेच रविवारी ( BAN vs IND ) एकदिवसीय सामन्याने सुरूवात होणार आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली पहिला सामना रविवारी ढाका येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांचे संघात पुनरागमन होणार आहे. या खेळाडूंना ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकानंतर आराम दिला होता.

#BANvsIND | “मी उद्याचा सामना कसा खेळू…”,दीपक चहरसोबत घडली विचित्र घटना

टी-20 विश्वचषकात विराटने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 2022च्या हंगामातही सर्वाधिक 296 धावा केल्या आहेत. तसेच अन्य फलंदाजांच्या आकडेवारीबाबत सांगायचे झाल्यास शिखर धवनने 4 सामन्यात 186 धावा केल्या आहेत. तर कर्णधार रोहित शर्माने 6 सामन्यात 143 धावा फटकाविल्या आहेत. या दौऱ्यात राहुलकडे उपकर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

#BANvsIND | “मी उद्याचा सामना कसा खेळू…”,दीपक चहरसोबत घडली विचित्र घटना

गोलंदाजीबाबत सांगायचे झाल्यास जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्यासुद्धा संघात नाही. या दिग्गज गोलंदाजच्या अनुपस्थित भारतीय गोलंदाजीची बाजू कमकुवत दिसत आहे. त्यातच महंमद शमीही दुखापतीमुळे संघातून बाहेर पडल्याने डोकेदुखी वाढली आहे. या स्थितीत वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांच्यावर वेगवान गोलंदाजीची मदार असणार आहे.

शमी “आउट’, उमरान “इन’

वेगवान गोलंदाज महंमद शमीला खांद्याच्या दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकचा संघात समावेश करण्यात आला आहे. बीसीसीयआयने दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियातून परतल्यानंतर सराव सत्रादरम्यान महंमद शमीच्या खांद्याला दुखापत झाली. सध्या एनसीए, बेंगळुरू येथे बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहे. तो तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भाग घेऊ शकणार नाही.

🗣️🗣️”It’s going be an exciting challenge against Bangladesh” – Captain, @ImRo45 speaks ahead of the 1st ODI in Dhaka #TeamIndia | #BANvIND pic.twitter.com/NtjCoHp4FT

— BCCI (@BCCI) December 3, 2022

संभाव्य संघ

भारत – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, इशान किशन, शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, महंमद सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

बांगलादेश – लिटन दास (कर्णधार, यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांती, यासिर अली, आसिफ हुसैन, महमुदुल्लाह रियाद, मेहिदी हसन, शकीब अल हसन, अनामुल हक, मुशफिकुर रहीम, नुरुल हसन, इबादत हुसेन, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, नसम अहमद, तस्किन अहमद.

Tags: BAN vs INDfirst ODI matchIndia vs Bangladesh ODI series

शिफारस केलेल्या बातम्या

Team India
Top News

#INDvsNZ । शुभमन गिलचा द्विशतकी तडाखा; टीम इंडियाचा न्यूझीलंडसमोर धावांचा डोंगर

1 week ago
IND vs SL
Top News

INDvsSL | टीम इंडियाचा मोठा विजय; शनाकाच्या शतकानंतरही श्रीलंका पराभूत

2 weeks ago
BAN vs IND
Top News

#BANvsIND | प्रतिष्ठा राखण्याची भारताला अखेरची संधी; उद्या अखेरचा एकदिवसीय सामना

2 months ago
BAN vs IND
Top News

#BANvsIND । भारताचा पराभव! बांगलादेशची वनडे मालिकेत विजयी आघाडी

2 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Axar Patel Wedding | अष्टपैलू अक्षर पटेल अडकला विवाहबंधनात; कोण आहे पत्नी मेहा?

बागेश्वर धामबरोबरच आता धिरेंद्र शास्त्री यांच्या घरीही दर्शनासाठी पोहोचले भाविक, काढताहेत फोटो

IND vs NZ | धोनीने रांचीमध्ये हार्दिकच्या नेतृत्वातील युवा सेनेसोबत मारल्या गप्पा; VIDEO!

70 वर्षांच्या सासऱ्याने 28 वर्षीय सुनेशी केले लग्न, कोणत्या मजबुरीने घेतला हा अवघड निर्णय, जाणून घ्या

Nashik : राज्यात महाविकास आघाडीचीच ताकद, पदवीधर निवडणुकीत विजय निश्चित – छगन भुजबळ

प्रजासत्ताकदिनी पुतिन यांनी केले भारताचे कौतुक

कोल्हापूरच्या पठ्ठ्याचा नादचं खुळा! क्रिकेटच्या वेडापायी सातवीत शिकणारा चिमुरडा बनला कोट्याधीश

Tirupati Accident : अपघातात मृत पावलेल्या सोलापूर येथील युवकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत

‘हे’ डाॅक्टर रुग्णांसाठी ठरताहेत पृथ्वीवरील देव, केवळ 20 रुपयांत उपचार, पद्म पुरस्कारासाठी झाली निवड

SCO Meet : भारताचे पाक परराष्ट्र मंत्र्यांना शांघाय परिषदेसाठी निमंत्रण, मात्र उपस्थित राहण्याबाबत…

Most Popular Today

Tags: BAN vs INDfirst ODI matchIndia vs Bangladesh ODI series

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!