Dainik Prabhat
Friday, March 24, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

#BANvsIND | “मी उद्याचा सामना कसा खेळू…”,दीपक चहरसोबत घडली विचित्र घटना

by प्रभात वृत्तसेवा
December 3, 2022 | 6:20 pm
A A
#BANvsIND | “मी उद्याचा सामना कसा खेळू…”,दीपक चहरसोबत घडली विचित्र घटना

BAN vs IND – भारत आणि बांगलादेश यांच्यातील ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रविवारी ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघाने मैदानावर कसून सराव केला आहे. या एकदिवसीय मालिकेसाठी वेगवान गोलंदाज दीपक चहरचीही संघात निवड झाली आहे. मात्र, मी पहिला वनडे सामना खेळणार कसा? असा सवाल चहरने उपस्थित केलाय. कारण बांगलादेश दौऱ्यावर येताना त्याच्यासोबत एक विचित्र घटना घडली आहे. ज्याबाबत त्याने आपल्या ट्विटर खात्यावरून माहिती दिली आहे.

#BANvsIND | वनडे मालिकेसाठी शमीच्या जागी युवा वेगवान गोलंदाजाला संधी; वर्ल्डकप 2023च्या दिशेने वाटचाल

चहरसोबत काय घडले?

दीपक चहर ज्या फ्लाइटमधून ढाक्याला आला, त्या फ्लाइटमध्ये त्याचे सामान त्याच्यासोबत आलेच नाही. याशिवाय चहरने सांगितले की, मलेशिया एअरलाइन्सने त्याच्यासोबतच्या इतर लोकांना न कळवता त्यांचे फ्लाइट बदलले होते. तसेच, त्यांना विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये खायला जेवणही मिळाले नाही. ट्विटरवर मलेशिया एअरलाइन्सला टॅग करत चहरने आपल्यासोबत झालेली गैरव्यवस्था ट्विट सांगितली आहे.

#BANvsIND | वनडे मालिकेसाठी शमीच्या जागी युवा वेगवान गोलंदाजाला संधी; वर्ल्डकप 2023च्या दिशेने वाटचाल

चहरने ट्विट काय केले?

“मलेशिया एअरलाइन्ससोबत प्रवास करण्याचा वाईट अनुभव आला. प्रथम त्यांनी आम्हाला न कळवता आमचे फ्लाइट बदलले. तसेच विमानात बिझनेस क्लासमध्ये जेवणही दिले गेले नाही. गेल्या २४ तासांपासून आम्ही आमच्या सामानाची वाट पाहत आहोत. कल्पना करा की उद्या आमचा सामना आहे.”

Had a worse experience traveling with Malaysia airlines @MAS .first they changed our flight without telling us and no food in Business class now we have been waiting for our luggage from last 24hours .imagine we have a game to play tomorrow 😃 #worse #experience #flyingcar

— Deepak chahar 🇮🇳 (@deepak_chahar9) December 3, 2022

बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, ईशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, उम्रान मलिक, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल.

The two Captains unveil the ODI series trophy on the eve of the 1st ODI at SBNCS, Mirpur.#BANvIND #TeamIndia pic.twitter.com/h08tPXn69b

— BCCI (@BCCI) December 3, 2022

Tags: BAN vs INDDeepak ChaharMalaysian Airlines

शिफारस केलेल्या बातम्या

BAN vs IND
Top News

#BANvsIND | प्रतिष्ठा राखण्याची भारताला अखेरची संधी; उद्या अखेरचा एकदिवसीय सामना

3 months ago
BAN vs IND
Top News

#BANvsIND । भारताचा पराभव! बांगलादेशची वनडे मालिकेत विजयी आघाडी

4 months ago
BAN vs IND
Top News

#BANvsIND | टीम इंडियाचे ४ गडी OUT; मात्र रोहितच्या खेळण्याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह!

4 months ago
BAN vs IND
Top News

#BANvsIND | विराट कोहलीचा ‘तो’ कॅच पाहून सगळेच शॉक; फलंदाजाला तर विश्वासच बसेना!

4 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Rahul Gandhi disqualified : नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “जे लोक जनतेचे पैसे घेऊन पळाले…”

“भारतीय लोकशाही ओम शांती. .” राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यानांतर काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

Rahul Gandhi : म्हणून केली ‘राहुल गांधी’ यांची खासदारकी रद्द; वाचा सविस्तर प्रकरण…

Rahul Gandhi Breaking : ‘राहुल गांधी’ यांची खासदारकी रद्द; देशाच्या राजकारणात खळबळ

यंदाच्या ‘IPL’ सोहळ्यात ‘कॅप्टन कूल’ धोनी दिसणार नव्या भूमिकेत? व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा….

अभिनंदन मॅडम… शाब्बास..! भारतीय रेल्वेच्या महिला तिकीट चेकरने बनवला विक्रम; तब्बल एक कोटी रुपयांचा केला दंड वसूल

“बरं झालं गद्दार गेले.. आता जे काही असेल ते मोकळ्या मैदानात…’; उद्धव ठाकरेंच्या मालेगावच्या सभेचा टीझर आउट

Earthquake: मध्यप्रदेश, छत्तीसगढ भूकंपाने हादरले; 4.0 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता

झारगडवाडी येथील मेखळी-सोनगांव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना चार गावातील नागरिकांसाठी ठरतेय वरदान…

भाजपच्या बड्या नेत्याची ऑफर,’उद्धवजी तुम्ही शांततेने विचार करा अन्…’

Most Popular Today

Tags: BAN vs INDDeepak ChaharMalaysian Airlines

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!