Dainik Prabhat
Friday, March 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

INDvsSL | टीम इंडियाचा मोठा विजय; शनाकाच्या शतकानंतरही श्रीलंका पराभूत

by प्रभात वृत्तसेवा
January 10, 2023 | 10:54 pm
A A
IND vs SL

गुवाहाटी – कर्णधार दासुन शनाकाने फटकावलेल्या जिद्दी शतकानंतरही श्रीलंकेला यजमान भारतीय संघाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 67 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या विजयाच्या जोरावर भारतीय संघाने तीन सामन्यांच्या या मालिकेत विजयी सलामी देताना 1-0 अशी आघाडी घेतली.

बीसीसीआयसमोर संकट! प्रयोजकत्वासाठी स्टारने मागितली तब्बल 130 कोटींची सवलत तर बायजूने…

भारताने विजयासाठी दिलेल्या 374 धावांच्या आव्हानासमोर श्रीलंकेचा डाव 50 षटकांत 8 बाद 306 असा रोखला गेला. श्रीलंकेच्या डावाची सुरुवातच निराशाजनक झाली. सलामीवीर अविष्का फर्नांडो 5 तर, कुशल मेंडीस 0 हे लवकर बाद झाले. त्यानंतर अन्य सलामीवीर पाथुम निसांकाला साथ देत चरिथा असालंकाने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो 23 धावांवर बाद झाला.

Virat Kohli | आर अश्विनने विराटबद्दल केलेली भविष्यवाणी खरी ठरली; ट्विट झाले तुफान व्हायरल!

निसांकाने अर्धशतक पूर्ण केले. त्याला साथ देताना धनंजय डीसील्व्हाने 47 धावांची खेळी केली. मात्र, स्थिरावलेला असतानाही त्याला अर्धशतकाने हुलकावणी दिली. कर्णधार शनाकाने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक धोरण अवलंबले. या जोडीने संघाचे दीडशतक फलकावर लावले. निसांकाला उमरान मलिकने तंबूचा रस्ता दाखवला. त्याने 72 धावांची खेळी केली.

सामन्याची सुत्रे शनाकाने आपल्या हाती घेत वनिंदू हसरंगाच्या साथीत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. हसरंगा 16 धावांवर बाद झाल्यावर दुनित वेलागेनेही निराशा केली. चामिका करुणारत्नेने थोडी चमक दाखवली. दुसरीकडे शनाकाने अखेरपर्यंत नाबाद राहताना विजयासाठी निकराचे प्रयत्न केले. शनाकाने आपल्या 108 धावांच्या खेळीत 88 चेंडूत 12 चौकार व 3 षटकारांची आतषबाजी केली. कासुन रजिताने नाबाद 9 धावा केल्या. भारताकडून उमरान मलिकने 3 तर, महंमद सिराजने 2 गडी बाद केले.

Tags: first ODI matchIND Vs SLIndia against Sri Lanka

शिफारस केलेल्या बातम्या

Team India
Top News

#INDvsNZ । शुभमन गिलचा द्विशतकी तडाखा; टीम इंडियाचा न्यूझीलंडसमोर धावांचा डोंगर

2 months ago
IND vs SL
Top News

IND vs SL | कोहलीच्या ‘विराट’ शतकाने मोडला श्रीलंकेच्या दिग्गज खेळाडूचा मोठा विक्रम

2 months ago
#INDvSL 3rd T20I : सुर्यकुमारचे तडाखेबाज शतक; श्रीलंकेसमोर 229 धावांचे आव्हान
क्रीडा

#INDvSL 3rd T20I : सुर्यकुमारचे तडाखेबाज शतक; श्रीलंकेसमोर 229 धावांचे आव्हान

3 months ago
टीम इंडिया
Top News

हार्दिकच्या नेतृत्वात तिसरी मालिका जिंकण्यास टीम इंडिया सज्ज; संघात ‘हे’ बदल होण्याची दाट शक्यता

3 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

वडील शेतकरी.. आई चालवते दळणाची चक्की.. मुलाच्या शिक्षणासाठी काढले कर्ज ! फॉरेस्ट ऑफिसर झालेल्या लेकाला पाहून मायबापाच्या डोळ्यांत आले आनंदाश्रू

सुप्रिया सुळेंनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले,”…तर हे सरकार महिलांबाबत असंवेदनशील ठरेल”

पंतप्रधान नरेंद्र मोदींची नव्या संसद भवनाला अचानक भेट; कामगारांशी संवाद साधत कामाची केली पाहणी

‘गोदावरी’ची धडाकेबाज कामगिरी, फिल्मफेअरमध्ये मिळवले स्थान

‘पवार कुटुंबात फूट पाडण्याचा डाव ? अजित पवार यांनी त्या निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्याचा प्रयत्न..’

कोरोना वाढतोय ! दुसऱ्या दिवशीही सापडले तीन हजारांहून अधिक रुग्ण

डोनाल्ड ट्रम्प यांचा पाय खोलात; ‘या’ प्रकरणात आरोपपत्र दाखल होणारे ठरले पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष; म्हणाले,”माझा राजकीय छळ”

छत्रपती संभाजीनगर : हिंसाचारात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू

पाण्याखाली शंभर दिवस राहण्याचा प्रयोग ; साउथ फ्लोरिडा विद्यापीठातील प्रोफेसरचा उपक्रम

सभागृहात पॉर्न पाहणाऱ्या भाजप आमदारावर संतापले अभिनेता प्रकाश राज, म्हणाले…

Most Popular Today

Tags: first ODI matchIND Vs SLIndia against Sri Lanka

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!