#BANvsIND | “मी उद्याचा सामना कसा खेळू…”,दीपक चहरसोबत घडली विचित्र घटना

BAN vs IND – भारत आणि बांगलादेश यांच्यातील ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रविवारी ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघाने मैदानावर कसून सराव केला आहे. या एकदिवसीय मालिकेसाठी वेगवान गोलंदाज दीपक चहरचीही संघात निवड झाली आहे. मात्र, मी पहिला वनडे सामना खेळणार कसा? असा सवाल चहरने उपस्थित केलाय. … Continue reading #BANvsIND | “मी उद्याचा सामना कसा खेळू…”,दीपक चहरसोबत घडली विचित्र घटना