कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघातून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
थोरात यांच्यावर कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी असून त्यांना राज्यातील सर्व 288 मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रचारासाठी वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे सोमवारी ते कॉंग्रेस आघाडीच्या वतीने आपला अर्ज दाखल केला आहेत, असेही खेमनर यांनी म्हटले आहे.