पुणे : तरुणींच्या टोळक्याने मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. तरूणी लाथा बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचा प्रकार व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये निदर्शनास येत आहे.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1314206932252342/
पुण्यातील डेक्कन परिसरातील नदी पात्रातून जाणार्या वर्दीळीच्या रस्त्यावर भर दुपारी हा प्रकार घडला. याबाबत पोलिसांना विचारणा केली असता शोध घेण्याचे काम सध्या सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.