पुणे: मनाचा पहिला कसबा गणपती विसर्जन 4 वाजून 31 मिनिटांनी झाले.
सुमारे सहा तास मिरावणुकी नंतर पहिल्या मनाच्या गणपतीचे पतंगाघाट येथे हौदात विसर्जन
मानाचा पहिला कसबा गणपतीचे 4 वाजून 31 मिनिटांनी विसर्जन झाले. सुमारे 6 तास मिरावणुकीनंतर कसबा गणपतीचे डेक्कन येथील पतंगाघाटावर विसर्जन झाले.