पुणे: मानाचा पहिला कसबा गणपतीचे विसर्जन

पुणे: मनाचा पहिला कसबा गणपती विसर्जन 4 वाजून 31 मिनिटांनी झाले.
सुमारे सहा तास मिरावणुकी नंतर पहिल्या मनाच्या गणपतीचे पतंगाघाट येथे हौदात विसर्जन

मानाचा पहिला कसबा गणपतीचे 4 वाजून 31 मिनिटांनी विसर्जन झाले.  सुमारे 6 तास मिरावणुकीनंतर कसबा गणपतीचे डेक्कन येथील पतंगाघाटावर विसर्जन झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)