Dainik Prabhat
Sunday, May 28, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

चाकणसाठी 65 तर जुन्नरसाठी 14 कोटींची पाणी योजना मंजूर

by प्रभात वृत्तसेवा
February 4, 2021 | 2:52 pm
A A
चाकणसाठी 65 तर जुन्नरसाठी 14 कोटींची पाणी योजना मंजूर

जुन्नर – जिल्ह्यातील महत्त्वाच्या चाकण (ता. खेड) नगर परिषदेसाठी 65 कोटी तर जुन्नर नगरपरिषदेसाठी 14 कोटींच्या पाणी योजनांना राज्याचे नगरविकास व बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिल्याची माहिती शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.

आढळराव पाटील म्हणाले की, चाकण आणि जुन्नर या दोन महत्त्वपूर्ण शहरांची वाढती लोकसंख्या व पाण्याची गरज लक्षात घेऊन गेली तीन-चार वर्षांपासून या ठिकाणी पाणी योजनांना मंजुरी मिळावी याकरिता मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तसेच मंत्रालयातील नगरविकास खात्याचे वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता.

चाकण शहराला 61 हजार लोकसंख्येचा विचार करून प्रति माणसी दररोज 135 लिटर प्रमाणे पाणीपुरवठा होऊ शकेल यादृष्टीने 65.14 कोटींचे अंदाजपत्रक करण्यात आले. भामा आसखेड धरणातून 2.186 दशलक्ष घनमीटर पाणी उचलण्यासाठी एप्रिल 2019 मध्ये परवानगी घेण्यात आली होती. या कामासाठी स्व. माजी आमदार सुरेश गोरे आणि आढळराव पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

जुन्नर शहरासाठी जलाशयातून बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा योजना राबविणे याकामी सुमारे 14 कोटी रकमेचा प्रस्ताव तयार करून मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. माणिकडोह जलाशयातून पाणी उचलण्याकरिता मंजुरी घेण्यात आली.

दिलेला शब्द पूर्ण होणार!
चाकण आणि जुन्नर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांना तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर राज्याचे नगरविकास बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात दोन्ही नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत भेट घेऊन अंतिम मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू होता. बुधवारी (दि. 3) याबाबत मंत्रालयामध्ये नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. त्यावेळी दोन्ही नगर परिषदेतील महत्त्वपूर्ण पाणी योजनांना मंजुरी मिळाली आहे. स्व. आमदार सुरेश गोरे आणि आढळराव पाटील यांनी निवडणूक काळामध्ये चाकणकरांना दिलेला शब्द पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

Tags: chakanekanth shindejunnarpune zilla newsshivajirao adhalrao patilWATERwater supply

शिफारस केलेल्या बातम्या

जुन्नरला सिनेस्टाईल पाठलाग; दोन तासांच्या थरारानंतर डिझेल चोर जेरबंद
क्राईम

जुन्नरला सिनेस्टाईल पाठलाग; दोन तासांच्या थरारानंतर डिझेल चोर जेरबंद

2 days ago
अधिकाऱ्याचा मोबाईल धरणात पडला; २१ लाख लिटर पाणी उपसून वाया घालवले…
Top News

अधिकाऱ्याचा मोबाईल धरणात पडला; २१ लाख लिटर पाणी उपसून वाया घालवले…

2 days ago
पाथर्डीच्या पुर्व भागात पाणीटंचाई, पाण्यासाठी महिलांची भटकंती
अहमदनगर

पाथर्डीच्या पुर्व भागात पाणीटंचाई, पाण्यासाठी महिलांची भटकंती

5 days ago
#ImpNews | शहराच्या बहुतांश भागात गुरूवारी पाणी बंद
Top News

Pune : दक्षिण पुण्याच्या पाण्याच्या वेळापत्रकात बदल; शहरातील ‘या’ भागावर होणार परिणाम

6 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटू-पोलिसांमध्ये जोरदार गोंधळ; साक्षी मलिकसह अनेक कुस्तीपटूंना अटक

“सरकारने राज्यसभेला हद्दपारच केलं” ; नव्या संसद भवनाच्या उदघाटनाच्या निमंत्रणावरून सुप्रिया सुळेंची टीका

दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी उपाययोजना करा- दीपक केसरकर

संसद भवनाचे उद्घाटन, विविध धर्माच्या धर्मगुरूंकडून केला मंत्रोच्चार

नवीन संसदेच्या उद्घाटनप्रसंगी काँग्रेसने सांगितले,’28 मे रोजी काय घडले? ”पंडित नेहरूंचे अंत्यसंस्कार, सावरकर…’

नव्या संसदेत स्थापित केलेल्या ‘सेंगोल’ला एवढे महत्त्व का? पंडित नेहरूंशी काय आहे कनेक्शन ?

नवीन संसद भवन आतून कसे दिसते, पहा 10 फोटो

शिंदे गटाच्या महिला आमदाराच्या गाडीला अपघात

‘उद्घाटनाला राष्ट्रपती नाही, विरोधक नाही, सर्व काही मीच…’ – संजय राऊत

नवीन संसदेच्या उद्धघाटनप्रसंगी पंतप्रधान करणार ७५ रुपयांचे नाणे लॉन्च

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
केळीची पाने उकळून पिण्याचे फायदे
केळीची पाने उकळून पिण्याचे फायदे
Iphone ला टक्कर, गुगलचा नवा फोन मार्केटमध्ये
Iphone ला टक्कर, गुगलचा नवा फोन मार्केटमध्ये
सलमान खानला कोणी बनवलं मामू?
सलमान खानला कोणी बनवलं मामू?
उर्वशी रौतेलापासून नोरा फतेहीपर्यंत या सेलिब्रिटींनी आपल्या हॉट लुक्सने  आईफाच्या  ग्रीन कार्पेट लावली आग
#IIFARocks2023
उर्वशी रौतेलापासून नोरा फतेहीपर्यंत या सेलिब्रिटींनी आपल्या हॉट लुक्सने  आईफाच्या  ग्रीन कार्पेट लावली आग #IIFARocks2023

Most Popular Today

Tags: chakanekanth shindejunnarpune zilla newsshivajirao adhalrao patilWATERwater supply

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
where to buy viagra buy generic 100mg viagra online
buy amoxicillin online can you buy amoxicillin over the counter
buy ivermectin online buy ivermectin for humans
viagra before and after photos how long does viagra last
buy viagra online where can i buy viagra

Add New Playlist

error: Content is protected !!
आजचे भविष्य केळीची पाने उकळून पिण्याचे फायदे Iphone ला टक्कर, गुगलचा नवा फोन मार्केटमध्ये सलमान खानला कोणी बनवलं मामू? उर्वशी रौतेलापासून नोरा फतेहीपर्यंत या सेलिब्रिटींनी आपल्या हॉट लुक्सने  आईफाच्या  ग्रीन कार्पेट लावली आग #IIFARocks2023