Tag: shivajirao adhalrao patil

शिरूर लोकसभा मतदारसंघात निधी कमी पडू देणार नाही; मुख्यमंत्री शिंदे यांचे आढळराव पाटलांना आश्‍वासन

शिरूर लोकसभा मतदारसंघात निधी कमी पडू देणार नाही; मुख्यमंत्री शिंदे यांचे आढळराव पाटलांना आश्‍वासन

मंचर - शिवाजीराव आपण या भागातील प्रश्‍नांना सातत्याने वाचा फोडत आहात मी व्यक्तिशः लक्ष घालून शिरूर लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी ...

पुणे-नाशिक रेल्वेसाठी 19.5 टक्‍के निधी मंजुरी – शिवाजीराव आढळराव पाटील

पुणे-नाशिक रेल्वेसाठी 19.5 टक्‍के निधी मंजुरी – शिवाजीराव आढळराव पाटील

मंचर - पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गासाठी केंद्रीय वित्त आयोगाने मान्यता देत या रेल्वेमार्गासाठी केंद्राच्या 20 टक्‍के निधीपैकी 19.5 टक्‍के निधीलाही ...

शिवसेना नगरसेवकांची विकासकामे इतरांपेक्षा सरस – शिवाजीराव आढळराव पाटील

शिवसेना नगरसेवकांची विकासकामे इतरांपेक्षा सरस – शिवाजीराव आढळराव पाटील

हडपसर - महापालिकेच्या कोणत्याही प्रभागात शिवसेनेच्या नगरसेवकांची विकासकामे ही इतर नगरसेवकांच्या कामापेक्षा सरस असतात. असे मत माजी खासदार शिवाजीराव आढळराव ...

“स्क्रिप्ट दिली तेवढेच डायलॉग मारा’; डॉ. कोल्हे यांना आढळरावांचा टोला

“स्क्रिप्ट दिली तेवढेच डायलॉग मारा’; डॉ. कोल्हे यांना आढळरावांचा टोला

मंचर -आपली पात्रता नाही, राज्याच्या राजकारणावर बोलायची. तुम्हाला लोकांनी निवडून दिले, तेवढे काम करा. जेवढी स्क्रिप्ट दिली तेवढेच डायलॉग मारा, ...

लसीकरण वेगाने होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करणार

लसीकरण वेगाने होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करणार

मंचर -करोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्रव्यवहार करून लक्ष वेधणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते आणि माजी ...

“भाजपमध्ये जाण्यासाठीच आढळराव घेतायत शिवसेनाविरोधी भूमिका”

“भाजपमध्ये जाण्यासाठीच आढळराव घेतायत शिवसेनाविरोधी भूमिका”

राजगुरूनगर (पुणे) - खेड तालुक्‍याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुम्ही खेड तालुक्‍याला काय योगदान दिले ? विमानतळ, 'सेझ'ला विरोध करून ...

खेडचे आमदार दिलीप मोहिते ‘हुकूमशहा’; शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांचा घणाघात

खेडचे आमदार दिलीप मोहिते ‘हुकूमशहा’; शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांचा घणाघात

राजगुरूनगर (पुणे) - खेड तालुक्‍याचे आमदार दिलीप मोहिते हे तालुक्‍यात हुकूमशहा झाले आहेत, ते कोरियाचे हुकूमशहा किम जोंगसारखे काम करीत ...

चाकणसाठी 65 तर जुन्नरसाठी 14 कोटींची पाणी योजना मंजूर

चाकणसाठी 65 तर जुन्नरसाठी 14 कोटींची पाणी योजना मंजूर

जुन्नर - जिल्ह्यातील महत्त्वाच्या चाकण (ता. खेड) नगर परिषदेसाठी 65 कोटी तर जुन्नर नगरपरिषदेसाठी 14 कोटींच्या पाणी योजनांना राज्याचे नगरविकास ...

मंचर बायपास ऑक्‍टोबरअखेर खुला होईल – आढळराव पाटील

मंचर बायपास ऑक्‍टोबरअखेर खुला होईल – आढळराव पाटील

मंचर - पुणे -नाशिक महामार्गावरील आंबेगाव तालुक्‍यातील मंचर बायपास रस्ता वाहतुकीसाठी ऑक्‍टोबर महिन्यापर्यंत किंवा त्याअगोदर खुला होईल, अशी माहिती शिवसेनेचे ...

Page 1 of 3 1 2 3

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

error: Content is protected !!