Browsing Tag

WATER

मुळा नदीपात्रातील 4 बंधाऱ्यांत सोडले पाणी

नेवासा  - मुळा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याने नदीपात्रातील डिग्रस, मानोरी, मांजरी व तिळापूर या चार बंधाऱ्यांत 432 दलघफू पाणी सोडविण्यात आले असल्याची माहिती मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली.राज्याचे…

पाणीपुरवठा करणाऱ्या बहुतांश टॅंकरला गळती

नगर - प्रशासनाच्यावतीने शहरात काही भागात जनतेला टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असला तरी पाणी पुरवठा करणाऱ्या बहुतांश टॅंकरला गळती लागली आहे. त्यामुळे थेट जनतेपर्यंत केवळ 50 ते 60 टक्केच पाणी पोहच होत असून या गळक्‍या टॅंकरमधून पाण्याचा…

पाटबंधारेच्या पाणीपट्टी थकबाकीची कोटीच्या कोटी उड्डाणे

मुळा विभागाची साडे अठरा कोटी थकबाकी : शेतकऱ्यांकडे साडेसात तर औद्योगिक वसाहतीकडे 6 कोटी 70 लाख थकलेनगर - सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून देण्यात येणाऱ्या पाण्याच्या पाणीपट्टीची थकबाकी दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकरी,…

माणूस म्हणून जगताना वृक्षाप्रमाणे जीवन जगा 

सातारा - शासनाच्या सर्व विभागातील सोयीसुविधांचा लाभ जरूर घ्या. पण, माणूस म्हणून जगताना एखाद्या मोठ्या वृक्षाप्रमाणे जीवन जगा. वृक्ष कधीही दुजाभाव करत नाही, वृक्ष सावली देताना जात धर्म विचारत नाही, असे मत प्रसिध्द चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे…

पालिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आर्थिक मदत देऊ

जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही; नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना एकत्र काम करण्याचे आवाहनसातारा - पालिकांचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी एकत्र बसून शहरातील प्रश्‍न सोडवावेत. नियोजन समितीतून लागेल ती आर्थिक मदत केली जाईल, अशी ग्वाही…

वाईत पाणीकरात 20 टक्‍क्‍यांनी वाढ

वाई - वाई नगरपालिकेचा 20 लाख रुपये शिलकी व पाणीकरात 20 टक्के दरवाढ असलेले एकूण 37 कोटी 15 लाखांचा प्रारुप अर्थसंकल्प चर्चेअंती मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पात शहर सुशोभीकरण, नागरी सुविधा, आरोग्य सुविधा व कृष्णा नदी विकास कामांवर विशेष…

आमच्या पाण्याचं तिकडे तोंड कशाला

राखीव पाणी पळविण्याचा नेत्यांचा घाट ः पाण्यावर केवळ राजकारण झाले रामदास पवार पळसदेव : उजनी धरणामुळे विस्थापित झालेल्या स्थानिक धरणग्रस्तांच्या धरणातील हक्‍काच्या पाण्यावर दिवसेंदिवस कपातीचे सावट आले आहे. धरणग्रस्तांसाठीचा बारमाही उचल…

जिल्ह्यातील बारा तालुक्‍यांतील भूजल पातळी वाढली

नगर - जिल्ह्यातील बारा तालुक्‍यांत भूजल पातळीत समाधानकारक वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत घेण्यात आलेल्या पाणी पातळीच्या अद्ययावत नोंदीत हे स्पष्ट झाले आहे. मागील वर्षी जिल्ह्यात झालेल्या विक्रमी…

पाणी असूनही लातूरकरांच्या नशिबी दुष्काळच; १५ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा

औरंगाबाद - यंदा मान्सून पाऊस समाधानकारक झाल्यानंतर देखील लातूर शहरावर दरवर्षीप्रमाणे तीव्र पाणीटंचाईची समस्या ओढवली आहे. यावर्षी पाण्याची उपलब्धता असून देखील आकारमानानुसार महाराष्ट्रातील १६वे मोठे शहर असलेल्या मराठवाड्यातील लातूरला १५…

19 गावांमधील पाणी साठे दूषित

जिल्ह्यातील पाणी तपासणीतून बाब उघडतत्काळ पाणी स्वच्छ करण्याबाबत सूचना पुणे - जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या तपासणीमध्ये 19 गावांना पिवळे कार्ड दिले आहे. पिवळे कार्ड म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतापासून मध्यमस्वरुपाचा धोका…