सातारा (प्रतिनिधी)- जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 732 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तर 40 करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने -62848
एकूण बाधित -30824
घरी सोडण्यात आलेले – 20250
मृत्यू – 906
उपचारार्थ रुग्ण – 9668