22.6 C
PUNE, IN
Tuesday, November 12, 2019

Tag: shivsena

कॉंग्रेस-राष्ट्रवादीत एकवाक्‍यता झाल्याशिवाय शिवसेनेला पाठिंबा नाही

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे स्पष्टीकरण नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकारणात सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच पक्षांना कसरत करावी लागत आहे....

अरविंद सावंत यांचा केंद्रीयमंत्री पदाचा राजीनामा मंजूर

केंद्रातील एनडीए सरकारमधून शिवसेना बाहेर नवी दिल्ली - महाराष्ट्रात भाजप प्रणित आघाडीशी फारकत घेतल्यानंतर आता शिवसेना केंद्रातील एनडीए सरकारमधूनही...

‘हम होंगे कामयाब.. जरूर होंगे…’

मुंबई - केंद्रातील मंत्रिपदावर पाणी सोडून महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी आग्रही भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला मोठा धक्‍का बसला आहे. शिवसेनेला पाठिंबा...

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेसोबत- बच्चू कडू

मुंबई: महाराष्ट्रात शिवसेना सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला असून पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना देण्यात आले...

शेतकऱ्यांसाठीचा संघर्ष कायम सुरु ठेवणार- बच्चू कडू

मुंबई: गेली १६ दिवस सुरु असलेल्या सत्ता नाट्याबद्दल अद्यापही स्पष्टता आलेली नाही. भाजपाने सत्तास्थापनेस नकार दिल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीचा...

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई: महाराष्ट्रात सुरु असलेला सत्तास्थापनेचा गोंधळ अखेर संपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. तसे पत्र...

शिवसेनेने जनतेचा विश्वासघात करु नये; मुख्यमंत्री पदासाठी आठवलेंचा नवा फॉर्मुला

मुंबई: भाजपने सत्ता स्थापनेला नकार दिल्यानंतर राज्यात महाशिवआघाडी ची सत्ता अस्थित्वात येण्याच्या जोरदार हालचाली सुरु असताना पाहायला मिळत आहेत....

येऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन

मुंबई: भाजपने आपण सरकार स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे जाहीर केल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. त्यानंतर राजकीय...

‘आगामी काही दिवसात शिवसैनिकच संजय राऊतांना मजबूत चोपतील’

मुंबई - राज्यात सध्या सत्तास्थापनेवरून वेगवान घडामोडी सुरु असून राज्यपालांनी शिवसेनेला सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले. मात्र, शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी...

अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा अखेर राजीनामा

मुंबई - शिवसेनेशी बिनसल्याने महाराष्ट्राच्या सत्तास्पर्धेतून भाजप रविवारी बाहेर पडला. त्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले. त्यामुळे आता...

काँग्रेसशी चर्चा घेऊनच आमचा निर्णय जाहीर करू – शरद पवार

मुंबई - बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा शिवसेनेकडे नाही. राष्ट्रवादी शिवसेनेला पाठींबा देणार का असा प्रश्न विचारला असता, राष्ट्रवादी काँग्रेसचे...

मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा; संजय निरुपमांचे भाकीत 

मुंबई - मागील १६ दिवसांपासून सुरु असलेले सत्ता नाट्य अद्यापही जैसे थे असल्याचे चित्र आहे. भाजपने देखील आपण सत्ता...

‘राज ठाकरेंनी सक्षम विरोधी पक्षाची गरज काय बोलून दाखवली, तर…’

मुंबई - मुख्यमंत्रीपदावरून मित्रपक्ष शिवसेनेशी मतभेद आणि मनभेद झाल्यानंतर संख्याबळाअभावी भाजपने महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरून अखेर माघार घेतली. त्याचवेळी सरकार...

“शिवसेना चिटस्‌ महाराष्ट्र” हॅशटॅगचा ट्‌विटरवर ट्रेंड

मुंबई : लोकसभेपूर्वी ठरलेल्या फॉर्म्युलानुसार मुख्यमंत्रीपदासह सत्तेच समसमान वाटप व्हावं, या मागणीवर ठाम राहिलेल्या शिवसेनेनं अखेर एनडीएतून बाहेर पडण्याचा...

अरविंद सावंत केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणार

मुंबई - शिवसेनेशी बिनसल्याने महाराष्ट्राच्या सत्तास्पर्धेतून भाजप रविवारी बाहेर पडला. त्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले. त्यामुळे आता...

शिवसेनेने भाजपशी नातं तोडलं तरच आम्ही विचार करू- मलिक

मुंबई: मागील १५ दिवसांपासून सुरु असलेले सत्ता नाट्य अद्यापही जैसे थे असल्याचे चित्र आहे. विधानसभेची मुदत संपूनही कुणीच सत्ता...

…तर मग भाजपचा मुख्यमंत्री कसा होणार?

संजय राऊतांच्या भाजपला टोला  मुंबई: राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होत नसल्याने राज्यपालांनी सार्वधिक बहुमत असलेल्या भाजप ला सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले...

मुख्यमंत्री शिवसेनेचाच करणार उद्धव ठाकरे भूमिकेवर ठाम

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला शनिवारी संध्याकाळी सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले. त्यानंतर घडामोडींना वेग आला...

महाराष्ट्रच्या सत्तासंघर्षात अखेर अमित शहांची एन्ट्री

मुंबई - काही दिवसांपासून सुरु असलेल्या महाराष्ट्रच्या सत्तासंघर्षात अखेर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष 'अमित शहा' यांनी आज एन्ट्री घेतली आहे....

सरकार स्थापनेच्या निर्णयाबाबत मुनगंटीवार म्हणाले की…

राज्यपालांनी दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणाबाबत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरपार पडली. या बैठकीनंतर पुन्हा चार वाजता...

ठळक बातमी

Top News

Recent News

error: Content is protected !!