Monday, July 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

“वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा…”! तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळींचा उल्लेख करत संभाजीराजेंचा शिवसेनेला टोला

by प्रभात वृत्तसेवा
June 11, 2022 | 11:33 am
in Top News, महाराष्ट्र
“वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा…”! तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळींचा उल्लेख करत संभाजीराजेंचा शिवसेनेला टोला

मुंबई :   राज्यसभेच्या सहाव्या जागेवर भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी या जागेवर  बाजी मारत  शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेसोबत निवडणुकीच्या अगोदरच खटके उडालेले संभाजीराजे छत्रपती यांनी एक ट्वीट केले आहे.

संभाजीराजे यांनी संत तुकाराम महाराजांचा एक अभंग ट्वीट केला आहे. त्यांच्या या ट्वीटची सध्या जोरदार चर्चा होत आहे. संभाजीराजेंनी ट्वीटच्या माध्यमातून शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ।।

तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ।।

तुकाराम महाराजांचा हा अभंग संभाजीराजे यांनी ट्वीट केला आहे. या अभंगाचा अर्थ ‘वाघाचे पांघरुन घेतल्यावर वाघासारखे दिसते, पण वाघासारखी दशा अंगी येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असा खोटा आव आणणाऱ्याची लगेचच फजिती होते. असा या अभंगाचा अर्थ आहे. हा अभंग ट्वीट करत संभाजीराजे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ll

तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ll

— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 11, 2022

42 मतांच्या संख्याबळाचा खोटा आव आणणाऱ्या शिवसेनेची आणि संजय राऊत यांची चांगलीच फजिती झाली, हेच संभाजीराजे यांना सुचवायचे आहे का? असी देखील चर्चा सुरु आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेवर छत्रपती संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून दावा सांगितला होता. मात्र, शिवसेना आणि संजय राऊत यांनी ताठर भूमिका घेत त्यांना पाठिंबा देण्याचे नाकारुन पक्षाचा उमेदवार उभा केला.

संजय राऊत यांनी तर आमची 42 मते आम्ही अपक्ष उमेदवाराला का देऊ ? असा थेट सवाल करत पाठिंबा हवा असेल तर पक्षात प्रवेश करा, अशी अट संभाजीराजे यांच्यावर घालण्यात आली होती. पण आज लागलेल्या निकालाने शिवसेना व संजय राऊत यांचा हा 42 मतांचा फुगा फुटला आहे. जी मते सेनेकडे मुळात नव्हतीच, त्या मतांसाठी शिवसेना संभाजीराजे छत्रपती यांच्यावर अटी लादत होती हे निकालानंतर सिद्ध झाले आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: dhananjay mahadikMaharashtra newsSambhajiraje ChhatrapatiSanjay Pawar
SendShareTweetShare

Related Posts

Bar Association Strike |
Top News

राज्यात ‘ड्राय डे’; हॉटेल आणि बार चालकांचा संप, नेमकं कारण काय ?

July 14, 2025 | 11:10 am
S. Jaishankar China visit । 
Top News

भारताची पाकिस्तानच्या ‘जवळच्या मित्रा’शी हातमिळवणी ; शाहबाज शरीफ यांना झोंबल्या मिरच्या

July 14, 2025 | 10:40 am
Shivsena Symbol Dispute |
Top News

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; ठाकरे गटाची नेमकी मागणी काय?

July 14, 2025 | 10:39 am
Donald Trump on Putin।
Top News

डोनाल्ड ट्रम्पचा व्लादिमिर पुतिनवर संताप ; म्हणाले,’रात्रीच्या अंधारात…’

July 14, 2025 | 9:35 am
काॅलेज ओस, खासगी क्लासेस हाऊफुल्ल
Top News

काॅलेज ओस, खासगी क्लासेस हाऊफुल्ल

July 14, 2025 | 9:12 am
Pune : एमपीएससीने ‘प्रतिभासेतू’ उपक्रम राबवावा; स्पर्धा परीक्षार्थींची आयोगाकडे आग्रही मागणी
Top News

Pune : एमपीएससीने ‘प्रतिभासेतू’ उपक्रम राबवावा; स्पर्धा परीक्षार्थींची आयोगाकडे आग्रही मागणी

July 14, 2025 | 8:43 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

राज्यात ‘ड्राय डे’; हॉटेल आणि बार चालकांचा संप, नेमकं कारण काय ?

ट्रम्पच्या टॅरिफ धमक्यांमुळे आज रुपया पुन्हा कमकुवत ; जाणून घ्या डॉलरच्या तुलनेत किती झाली किंमत ?

भारताची पाकिस्तानच्या ‘जवळच्या मित्रा’शी हातमिळवणी ; शाहबाज शरीफ यांना झोंबल्या मिरच्या

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; ठाकरे गटाची नेमकी मागणी काय?

डोनाल्ड ट्रम्पचा व्लादिमिर पुतिनवर संताप ; म्हणाले,’रात्रीच्या अंधारात…’

काॅलेज ओस, खासगी क्लासेस हाऊफुल्ल

बीडीपीबाबत मुदतीत अहवाल द्या – डॉ. नीलम गोऱ्हे

Pune : पीएमपी तिकिटावर पुरुष-महिला नोंद

मध्येच शिक्षण सोडलेल्यांना पुन्हा संधी

बेरोजगारांच्या हाताला मिळेना काम; ६२६ सहकारी सेवा संस्था बंद

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!