मागील काही दिवसांपासून वाढत असलेल्या सोने-चांदीच्या किंमतीने ग्राहकांना काहीसा दिलासा दिला आहे. आज 29 एप्रिल 2024 रोजी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदी स्वस्त झाले आहेत.
सोन्याची किंमत
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७१,५५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७२,९५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती.
चांदीची किंमत
चांदी ८२,५०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८१,१६० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
मुंबई
२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६५,४६८ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ७१,४२० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,४६८ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,४२० रुपये असेल.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,४६८ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,४२० रुपये इतका असेल.
नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ६५,४६८ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,४२० रुपये आहे.
सोन्याची किंमत
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७१,५५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७२,९५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती.
चांदीची किंमत
चांदी ८२,५०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८१,१६० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
मुंबई
२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६५,४६८ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ७१,४२० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,४६८ असेल
२४ कॅरेट सोन्याचा दर ७१,४२० रुपये असेल.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,४६८ असेल
२४ कॅरेट सोन्याचा दर ७१,४२० रुपये इतका असेल.
नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ६५,४६८ आहे
प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,४२० रुपये आहे.