Saturday, April 27, 2024

Tag: Sambhajiraje Chhatrapati

अन् संभाजीराजे झाले भावुक ! म्हणाले, “त्यांनी दिलेली साथ सदैव आठवणीत राहील…..”

अन् संभाजीराजे झाले भावुक ! म्हणाले, “त्यांनी दिलेली साथ सदैव आठवणीत राहील…..”

Sambhaji Raje । Emotional । Kolhapur : कोल्हापूर लोकसभेला करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शाहू महाराज ...

तंत्रज्ञानातून उलगडणार रायगड किल्ल्याचा इतिहास

तंत्रज्ञानातून उलगडणार रायगड किल्ल्याचा इतिहास

पुणे -  रायगड किल्ल्याचा इतिहास तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रायगड किल्ल्याचा इतिहास नागरिकांना समजणार आहे. किल्ल्यावरील विविध ऐतिहासिक ठिकाणांची माहिती मोबाइल अॅपच्या ...

संयोगीताराजे छत्रपती यांच्या आरोपांवर काळाराम मंदिरातील महंत म्हणाले,’मला त्यांनी ११ हजार रुपयांची दक्षिणाही दिली…’

संयोगीताराजे छत्रपती यांच्या आरोपांवर काळाराम मंदिरातील महंत म्हणाले,’मला त्यांनी ११ हजार रुपयांची दक्षिणाही दिली…’

नाशिक - छत्रपतींनी जी मंदिरे वाचवली त्या छत्रपतींना शिकविण्याचे धाडस करु नका,’ अशा शब्दांत संयोगिताराजे छत्रपती यांनी काळाराम मंदीरातील पुराणोक्तपद्धतीने ...

संयोगीताराजे छत्रपती यांच्या ‘त्या’ पोस्टनंतर जितेंद्र आव्हाडांचा पारा चढला; म्हणाले,”काळाराम मंदिरात सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा…”

संयोगीताराजे छत्रपती यांच्या ‘त्या’ पोस्टनंतर जितेंद्र आव्हाडांचा पारा चढला; म्हणाले,”काळाराम मंदिरात सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा…”

मुंबई : नाशिकच्या काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी मज्जाव केला असा खळबळजनक आरोप छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीताराजे यांनी ...

“पक्षाचं नाव आणि चिन्हा हा त्यांचा…”; आयोगाच्या निर्णयावर संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया

“पक्षाचं नाव आणि चिन्हा हा त्यांचा…”; आयोगाच्या निर्णयावर संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले आहे. ...

‘आम्ही वेगळे नव्हतो, मी त्यांना भावापेक्षा…’; छत्रपती संभाजीराजेंच्या ‘त्या’ भूमिकेवर उदयनराजे स्पष्टच बोलले

‘आम्ही वेगळे नव्हतो, मी त्यांना भावापेक्षा…’; छत्रपती संभाजीराजेंच्या ‘त्या’ भूमिकेवर उदयनराजे स्पष्टच बोलले

मुंबई - खासदार उदयनराजे भोसले यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या 'स्वराज्य संघटने'वर भाष्य केलं आहे. सध्या उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती ...

‘राज्यपालांना कोणी पाठीशी घातले हे सर्वांना माहिती आहे…’, संभाजीराजे छत्रपती स्पष्टच बोलले

‘राज्यपालांना कोणी पाठीशी घातले हे सर्वांना माहिती आहे…’, संभाजीराजे छत्रपती स्पष्टच बोलले

मुंबई - महाराष्ट्रात विद्यासागर राव यांचा राज्यपालपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर राज्याच्या राज्यपालपदी भगतसिंह कोश्यारी यांची नियुक्ती करण्यात आली. भाजप-शिवसेनेचे सरकार राज्यात ...

गुगलकडून मराठी मातीतल्या कुस्तीपटूला खास मानवंदना; पण… संभाजीराजे सरकारवर नाराज

गुगलकडून मराठी मातीतल्या कुस्तीपटूला खास मानवंदना; पण… संभाजीराजे सरकारवर नाराज

मुंबई - 1952 साली भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबा जाधव यांची आज (दि.15) जयंती आहे. त्यांची आठवण ...

छत्रपती संभाजीराजेंची पत्नीसाठी भावनिक पोस्ट; “आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला साथ देणाऱ्या…’

छत्रपती संभाजीराजेंची पत्नीसाठी भावनिक पोस्ट; “आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला साथ देणाऱ्या…’

कोल्हापूर - माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे सर्वेसर्वा संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या पत्नीला एक भावनिक पत्र लिहिलं आहे. या पत्रात ...

संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेची ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये जबरदस्त कामगिरी

संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेची ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये जबरदस्त कामगिरी

मुंबई - राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे आज (मंगळवार) निकाल आहे. यात अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून सर्वांचे लक्ष निकालाकडे ...

Page 1 of 2 1 2

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही