Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

Maharashtra Politics : वेदांता फॉक्‍सकॉन महाराष्ट्रात येणार होता; आदित्य ठाकरेंकडून पुन्हा दावा

by प्रभात वृत्तसेवा
November 29, 2022 | 9:06 pm
A A
Maharashtra Politics : वेदांता फॉक्‍सकॉन महाराष्ट्रात येणार होता; आदित्य ठाकरेंकडून पुन्हा दावा

मुंबई :– महाविकास आघाडी सरकारला काल तीन वर्षे झाली असती. या काळात आम्ही कोट्यावधींचे प्रकल्प आणले. मात्र आज त्याचं श्रेय दुसरेच लाटत आहेत. हे खोके सरकार नको त्या गोष्टींच्या मागे धावत आहे. वेदांता फॉक्‍सकॉन महाराष्ट्रात येणार होता. मात्र, कमी विकसित क्षेत्रात तो गेला. त्यावर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री खोटे बोलले, असा दावा करत ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा वेदांता-फॉक्‍सकॉन प्रकल्पावरून शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष केले आहे.

Today we exposed the unconstitutional govt’s lie that semiconductor project wasn’t coming to our State.

Here’s a copy of the letter from @midc_india to the project proponent seeking time for MoU signing.

If it had gone away, then why this letter?

Will the CM debate with me? https://t.co/4SxtXHdrbQ

— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 29, 2022

मुंबई येथे आयोजीत पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी अनिल अग्रवाल यांना लिहिलेले पत्र दाखवले. आदित्य ठाकरे म्हणाले, वेदांता फॉक्‍सकॉन आज गुजरातमध्ये गेला आहे. तो गुजरातमध्ये गेला याचं वाईट वाटत नाही. मात्र येथील लोखो लोकांचा रोजगार गेला. त्याबद्दल कोणीच बोलत नाही. या मुद्यावर आमचा दावा खोटा आहे, असा आरोप झाला. तो महाविकास आघाडीच्या काळातच राज्याबाहेर गेला असा आरोप झाला. यावर आम्ही माहितीच्या अधिकारात अर्ज केला. ज्याला दीड महिन्यांनी उत्तर आले आहे. त्याचा पुरावाच मी आणला आहे, असे ते म्हणाले.

हे पत्र 5 सप्टेंबर 2022चे आहे. हे तत्कालीन एमआयडीसीच्या सीईओंनी लिहिले आहे. हे वेदांत फॉक्‍सकॉनचे चेअरमन अनिल अगरवाल यांना पाठवले होते. याचा विषय होता राज्य सरकार आणि वेदांतमध्ये एमओयू करण्यासंदर्भातला. तिथपर्यंत एखादा व्यवहार येतो, त्याचा अर्थ सर्व ठरले असा असतो. फक्त कॅबिनेटची मंजुरी बाकी असते. पण हे खोके सरकार खोटे सरकार आहे. याआधीही या पत्राचा उल्लेख मी केला होता. पण माझ्या हातात हे पत्र नव्हते. मला हे खोके सरकारमध्ये आमचे काही नाईलाजाने बसलेल्या लोकांनी सांगितले होते की अमुक एमओयूचे पत्र गेले होते, असा दावा आदित्य ठाकरेंनी यावेळी केला.

Maharashtra Politics : शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र येणार! शिवसेना ठाकरे गटासोबतच्या युतीसाठी वंचित तयार, पण…

एकतर 26 जुलैला मंत्रालयात बैठक झाली होती. पण 29 ऑगस्ट 2022 रोजी देवेंद्र फडणवीसांसोबत झालेली बैठक नेमकी कशासाठी होती? वेदांत फॉक्‍सकॉन प्रकल्प या राज्यात ठेवण्यासाठी होती की दुसऱ्या राज्यात नेण्यासाठी होती. या बैठकीबाबत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माहिती होते का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Tags: aditya thackerayAnother claimMAHARASHTRAmaharashtra politicsVedanta Foxconnशिंदे फडणवीस

शिफारस केलेल्या बातम्या

Republic Day 2023 : बलशाली महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प करूया – राज्यपाल कोश्यारी
महाराष्ट्र

Republic Day 2023 : बलशाली महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प करूया – राज्यपाल कोश्यारी

11 hours ago
कोल्हापूरची महालक्ष्मी ते वणीची सप्तश्रृंगी देवी; राजपथावर झाला ‘स्त्रीशक्ती जागर’
latest-news

राजपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथाचा दिमाख; संगीतकार कौशल इनामदार म्हणतात….

15 hours ago
कोल्हापूरची महालक्ष्मी ते वणीची सप्तश्रृंगी देवी; राजपथावर झाला ‘स्त्रीशक्ती जागर’
latest-news

कोल्हापूरची महालक्ष्मी ते वणीची सप्तश्रृंगी देवी; राजपथावर झाला ‘स्त्रीशक्ती जागर’

17 hours ago
प्रजासत्ताक दिनानिमित्त विठुराया तिरंगी रंगात न्हाऊन गेला; फोटो व्हायरल….
latest-news

प्रजासत्ताक दिनानिमित्त विठुराया तिरंगी रंगात न्हाऊन गेला; फोटो व्हायरल….

18 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Axar Patel Wedding | अष्टपैलू अक्षर पटेल अडकला विवाहबंधनात; कोण आहे पत्नी मेहा?

बागेश्वर धामबरोबरच आता धिरेंद्र शास्त्री यांच्या घरीही दर्शनासाठी पोहोचले भाविक, काढताहेत फोटो

IND vs NZ | धोनीने रांचीमध्ये हार्दिकच्या नेतृत्वातील युवा सेनेसोबत मारल्या गप्पा; VIDEO!

70 वर्षांच्या सासऱ्याने 28 वर्षीय सुनेशी केले लग्न, कोणत्या मजबुरीने घेतला हा अवघड निर्णय, जाणून घ्या

Nashik : राज्यात महाविकास आघाडीचीच ताकद, पदवीधर निवडणुकीत विजय निश्चित – छगन भुजबळ

प्रजासत्ताकदिनी पुतिन यांनी केले भारताचे कौतुक

कोल्हापूरच्या पठ्ठ्याचा नादचं खुळा! क्रिकेटच्या वेडापायी सातवीत शिकणारा चिमुरडा बनला कोट्याधीश

Tirupati Accident : अपघातात मृत पावलेल्या सोलापूर येथील युवकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत

‘हे’ डाॅक्टर रुग्णांसाठी ठरताहेत पृथ्वीवरील देव, केवळ 20 रुपयांत उपचार, पद्म पुरस्कारासाठी झाली निवड

SCO Meet : भारताचे पाक परराष्ट्र मंत्र्यांना शांघाय परिषदेसाठी निमंत्रण, मात्र उपस्थित राहण्याबाबत…

Most Popular Today

Tags: aditya thackerayAnother claimMAHARASHTRAmaharashtra politicsVedanta Foxconnशिंदे फडणवीस

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!