Maharashtra Politics : शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र येणार! शिवसेना ठाकरे गटासोबतच्या युतीसाठी वंचित तयार, पण…

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत युती होण्याच्या चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. प्रकाश आंबेडकरांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेकडे युतीचा प्रस्तावदेखील दिला मात्र, शिवसेनेने या प्रस्तावावर कोणतेही भाष्य केलेले नव्हते. दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा शिवशक्ती-भिमशक्तीचा प्रयोग पहायला मिळणार आहे. लवकरच महाराष्ट्रात नवी युती पहायला मिळणार आहे. राज्यात … Continue reading Maharashtra Politics : शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र येणार! शिवसेना ठाकरे गटासोबतच्या युतीसाठी वंचित तयार, पण…