जम्मू : जम्मू-काश्मिरमधील शोपिंया जिल्ह्यात भारतीय जवानांना मोठे यश मिळाले आहे. जिल्ह्यात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून त्यात आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आणखी काही दहशतवादी इथल्या बोना बाजारपेठेत लपून बसले असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या त्यांच्यासोबत जवानांची चकमक सुरू आहे.
Jammu & Kashmir: Exchange of fire begins between terrorists and security forces at Bona Bazaar area of Shopian; more details awaited.
— ANI (@ANI) July 27, 2019