अविश्वसनीय! भारतीय सैन्याच्या ‘डेयरडेव्हिल्स’चा जागतिक विक्रम, धावत्या बाइकवर उभारला सर्वात उंच मानवी मनोरा
Indian Army : प्रजासत्ताक दिनानिमित्ताने दिल्लीत उत्साहात तयारी सुरू आहे. त्यातच आता भारतीय सैन्याची मोटारसायकल रायडर डिस्प्ले टीम ‘डेयरडेव्हिल्स’ने जागतिक ...