Browsing Tag

terrorist

अफगाणीस्तानमध्ये गुरूद्वारावर दहशतवादी हल्ला; 11 जणांचा मृत्यू

काबूल : अफगाणिस्तानची राजधानी असणाऱ्या काबूलमध्ये शिख समाजाच्या गुरूद्वारावर अज्ञात हल्लेखोराने केलेल्या अंधाधूंद गोळीबार आणि आत्मघाती बॉम्बहल्ल्यात किमान 11 भाविक मरण पावले. तर अनेक जण जखमी झाले आहेत. अल्पसंख्यांक समाजावर केलेला हा…

दहशतवादी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाही

नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यानंतर फेब्रुवारी रोजी भारतीय हवाईदलानं बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे तळ उद्‌वस्त केले होते. या एअर स्ट्राईकमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे या कारवाईत अनेक…

मसूद अझहर हरवला आहे…

पाकिस्तान सरकारच्या भूमिकेने जागतिक स्तरावर खळबळ लाहोर : जैश ए महंमद चा म्होरक्‍या मसूद अझर हरवला आहे... हे वाक्‍य गंमतीनं लिहलेलं नाही... ही आहे पाकिस्तान सरकारची अधिकृत भूमिका... पाकिस्तानची आर्थिक मदत रोखण्यासाठी फायनान्शियल ऍक्‍शन…

श्रीनगरमध्ये पोलीस ठाण्यावर बॉम्बहल्ला

श्रीनगर : श्रीनगरमध्ये पोलिस ठाण्यावर दहशतवाद्यांनी गुरूवारी बॉम्ब फेकले. या हल्ल्यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला, अशी माहिती सरकारी प्रवक्‍त्याने दिली. दहशतवाद्यांनी लाल बझार पोलिस ठाण्याच्या दिशेने बॉम्ब फेकले. ते तेथे साठलेल्या कचऱ्यावर…

श्रीनगरमध्ये पोलिस ठाण्यावर बॉम्बहल्ला

श्रीनगर : श्रीनगरमध्ये पोलिस ठाण्यावर दहशतवाद्यांनी गुरूवारी बॉम्ब फेकले. या हल्ल्यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला, अशी माहिती सरकारी प्रवक्‍त्याने दिली. दहशतवाद्यांनी लाल बझार पोलिस ठाण्याच्या दिशेने बॉम्ब फेकले. ते तेथे साठलेल्या…

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला; एक जवान शहीद

श्रीनगर - जम्मू-काश्मीरस्थित श्रीनगरतील परिम पोरामध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला आहे. तर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. परिम पोरामध्ये एक चेक पोस्टवर…

चाकु हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याचा लंडन मध्ये खात्मा

लंडन - दक्षिण लंडन मध्ये हातात धारदार शस्त्र घेऊन दिसेल त्याला भोसकत सुटलेल्या एका दहशतवादी प्रवृत्तीच्या इसमाला स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले आहे. स्ट्रीथॅम हाय रोडवर काल हा प्रकार घडला. हा इसम तेथे हातात धारदार शस्त्र…

काश्‍मिरात एनआयएचे छापेसत्र

नवी दिल्ली : दहशतवाद्याला काश्‍मीर खोऱ्याबाहेर सोडण्याच्या प्रयत्नाच्या आरोपावरून अटक केलेल्या वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या तपासात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) रविवारी सकाळी व्यापक शोध मोहीम राबवली. खासगी कार्यालये आणि निवासस्थानांवर छापे…

‘सीआरपीएफ’च्या जवानांवर ग्रेनेड हल्ला

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी अतिरेक्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर ग्रेनेड हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात सुरक्षा कर्मचार्‍यांसह चार जण जखमी झाले. ताज्या माहितीनुसार रविवारी…

काश्‍मिरात पुन्हा चकमक

अनंतनाग (काश्‍मिर) : काश्‍मिरच्या अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांची सुरक्षा दलाशी सोमवारी दुपारी चकमक उडाली. सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांना घेरले असल्याचे सूत्रांनी सांगितले. अनंतनाग जिल्ह्यातील मकदपोरा गावात दहशतवादी लपल्याची माहिती…