मुंबई – जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस (शुक्रवार) अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आज एकाच दिवशी जगभरातील चाहत्यांना तीन सामने पाहण्याची संधी लाभली आहे.
A BIG day of international cricket coming your way tomorrow!
🏏 #SAvENG first T20I 🕰️ 18.00 local time
🏏 #NZvWI first T20I 🕰️ 19.00 local time
🏏 #AUSvIND first ODI 🕰️ 14.40 local timeWho will be Player of the Match in each game? 🤩 pic.twitter.com/G0vBfCBJ5I
— ICC (@ICC) November 26, 2020
आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला एकदिवसीय सामना होत आहे. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामनाही आज होत आहे. तर न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्येही पहिला टी-20 सामनाही आजच रंगणार आहे.